महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये विविध पदांची " इतक्या" जागांसाठी पदभरती

 

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये विविध पदांची " इतक्या" जागांसाठी पदभरती

सौजन्य : सुविधा ऑनलाईन रावेर

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online] पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 11/06/2023 ही आहे.[ads id="ads1"] 

विभाग :- पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

पदाचे नाव :- पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि शिपाई

एकूण जागा :- 449

शैक्षणिक पात्रता :- पदानुसार शैक्षणिक अहर्ता विविधता असल्याने मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा :- 18 ते 3 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] [मूळ जाहिरात पाहावी.][ads id="ads2"] 

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

परीक्षा फी :- अमागासवर्ग – 1000/- मागासवर्ग/आ.दु.घ/अनाथ /दिव्यांग /माजी सैनिक – 900/-

नोकरीचे ठिकाण :–  संपुर्ण महाराष्ट्र

टीप :-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये

हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती

महत्वाच्या तारखा (Important Dates)

जाहिरात दिनांक : 26/05/2023

अर्ज करण्यास सुरुवात  : 27/05/2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 11/06/2023


Official WebsiteClick Here
सविस्तर जाहिरात  Click Here
APPLY NOW Click Here

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️