https://www.suvarndip.com/2023/04/Jandhan-account-scheme-2023.html
आज आपण आपल्यासाठी जनधन खाते असणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत जेणेकरून या बातमीचा आपल्याला पुरेपूर फायदा मिळेल आणि त्याच्यामुळे आपल्याला दहा लाख हजार रुपयांचे तात्काळ लोन मिळेल ही योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहे याची सविस्तर माहिती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी आपण पूर्ण माहिती पहावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारची लोकप्रिय योजना पीएम जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत 45 कोटीहून अधिक लोकांनी बँकेमध्ये जन धन खाते उघडलेले आहेत.[ads id="ads1"]
Jandhan Yojana 2023 याचा लाभ अनेक नागरिकांनी आतापर्यंत घेतलेला आहे. केंद्र सरकारने जन्धन खातेधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे जन धन योजनेअंतर्गत खाते उघडलेले असेल तुमचे तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात महत्त्वाची असणार आहे.सरकार आता जन धन खातेधारकांना 10000 हजार रुपयांपर्यंतचे फायदे अगदी आरामात देत आहे. यासाठी तुम्ही सहज अर्ज देखील करू शकतात.[ads id="ads2"]
Jandhan Yojana 2023 पीएम जनधन योजनेची संबंधित लोकांसाठी सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. ज्याचा लाभ तुम्ही घर बसल्या घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला सर्व अटी पूर्ण कराव्या लागतील. तुम्हाला यामध्ये रुपे (Rupay Debit Card Provide) डेबिट कार्ड देखील दिले जाते.
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
या खात्यावर तुम्हाला 10000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट साठी बँकेकडे अर्ज देखील तुम्ही करू शकता. बँकेची संपर्क साधूनही खाते हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा देखील होणार आहेत. याच वेळ तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षणाचा लाभ देखील मिळणार आहे. सामान्य परिस्थितीमध्ये तुमचा जर मृत्यू झाला तर तुम्हाला 30000 हजार रुपये कव्हर रक्कम देखील दिले जाणार आहे.