आखाडे पैकी झेला नगर येथे नामफलक अनावरण संपन्न

 


     धुळे (अकिल सादिक शहा) साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील मौजे आखाडे पैकी झेला नगर येथे नामफलक अनावरण धुळे जि.प. कृषी, पशुसंवर्धन समितीचे सभापती मा.जिभाऊसो. हर्षवर्धनजी दहिते यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]  

   झेला नगर येथे ठेलारी मेंढपाळ समाजाची नागरी वस्ती आहे तेथे रस्ते, पाणी, वीज सारख्या अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही श्री. दहिते यांनी दिली. यावेळी ग्रामस्था तर्फे घोंगडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. [ads id="ads2"]  

  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ठेलारी मेंढपाळ समाजाचे नेते तथा महीर चे सरपंच रमेशभाऊ सरक, पंचायत समिती सदस्य सतीषशेठ वाणी, आखाडे विकासो चे चेअरमन कैलाश ठाकरे, सरपंच शिवलाल ठाकरे, विकासो संचालक डोंगर कारंडे, ग्रामपंचायत सदस्य किशोर कापडे, सुरेश मालचे, दगड़ू कोलपे,भटू तांबे, पावभा कारंडे, संजय कारंडे, गटु कोळपे, महेंद्र कोळपे, सोमा कारंडे, यादव बाचकर, एम.डी. टीव्ही न्यूज चे विकास मोहने, सोनू व्हडगर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️