रावेर तालुक्यातील "या" गावातील तरुणाची आत्महत्या

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील के-हाळा बुद्रुक (Kerhala Budruk Tal Raver Dist Jalgaon) येथील संदीप सीताराम बावीस्कर वय -35 यांनी बुधवारी रात्री दारूच्या नशेत घराच्या मागील भागात असलेल्या शौचालयाच्या लोखंडी गजाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर ही घटना गुरुवारी सकाळी सकाळी उघडकीस आली.[ads id="ads2"]  

रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

मुरलीधर बाविस्कर यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रावेर पोलिस स्टेशन (Raver Police Station) चे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनील वंजारी पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा:- स्कूल बसचा अपघात : ३० विद्यार्थी जखमी : जळगाव जिल्ह्यातील घटना

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️