रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी नग्नावस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ

रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी नग्नावस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील मांगलवाडी (Mangalwadi Taluka Raver Dist Jalgaon) येथे दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजेपूर्वी मयत विनोद सुभान कांडेले वय (३५) वर्षे यांचा मृतदेह मांगलवाडी (Mangalwadi Taluka Raver Dist Jalgaon)  गावाजवळ असलेल्या खोरीच्या बाजूला काट्यांमध्ये मयत हा नग्नवस्थेत मृत आढळून आला.[ads id="ads1"]  

या बाबत मांगलवाडी (Mangalwadi Taluka Raver Dist Jalgaon) येथील रहिवाशी अमोल सूर्यभान ठाकरे वय (२१) यांनी खबर दिल्याने निंभोरा पोलिसांनी ((Nimbhora Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून रावेर ग्रामीण रुग्णालय (Raver Rural Hospital)  येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून.[ads id="ads2"]   

 निंभोरा पो.स्टे. ला गु.र.४/२०२३ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. ईश्वर चव्हाण, पो.ना. गणेश सुर्यवंशी हे करीत आहे.

हेही वाचा:- मुक बधीर महिलेचे वारसाचा शोध होण्यास जळगाव पोलसांकडून जनतेला आवाहन

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️