कोकणात राहाणा-या आदिवासी तडवी भिल बांधवांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

 


 कोकण प्रतिनीधी (हसन तडवी) रत्नागिरी माध्यमिक शिक्षक पतपेढी साळवी स्टॉप येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.उद्घाटन प्रमुख पाहुणे ऐकामुल्ला अब्बास खॉ जमादार मा.रि निवासी जिल्हधिकारी आणि मा. रूबाब नामदार तडवी .रि.डी.सी.पी.मुंबई. यांच्या हाताने कार्यक्रमाला सुरूवात करून दिली.आदिवासी समाजात उलगुलान चा नारा देणारे बिरसा मुंडा. आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोला फुलहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली उपस्थिति प्रमुख पाहुणे. समाजिक कार्यकर्ते मा.सन्मानिय मुनाफ जुम्मा तडवी .मा.नाशेर खॉ अकबर तडवी रि डेप्युटी कमिशनर (जी.एस.टी)मा.श्री.मुनीर तडवी मा.श्री लतीब तडवी.साहेब. अनिल तडवी साहेब .मा.श्री बाबु (किशोर) तडवी साहेब.मा.मजित साहेब. .मा.श्री.बबन सर मा.श्री बबन साहेब.मा.श्री.हसन तडवी.मा.श्री.राजु तडवी.मा.श्री.छबु तडवी. यांची उपस्थति होती.[ads id="ads1"]  

 नौकरी व व्यवसाया निमित्ताने आपल्या गावाहून परगावी आलेल्या कोकणातील आदिवासी तडवी भील जमात स्नेहमेळावा च्या निमित्ताने एकत्र येत असतात कोकण विभागा च्या वतीने कोरोणा दोन वर्ष सोळून 26फेब्रुवारी सकाळी दहा वाजे पासून 3 रा संमेलन ला सुरवात मान्यवरांचे भाषण तसेज तडवी भिल समाजाचे लेखक .कवि हुसेन रूबाब जमादार यांनी कविता सादर केली.महेराज तडवी यांनी भाषण केले.[ads id="ads2"]  

  रूपेश तडवी.सागर तडवी. सुलेमान तडवी .अरमान तडवी. सिकंदर तडवी. सुलेमान तडवी. छब्बीर तडवी. मुबारक तडवी. मेहमूद तडवी. सलमान तडवी. समिर तडवी. लुकमान तडवी सर. रशिद तडवी सर.मुबारक तडवी.यांनी कार्यक्रम यशस्वी केल. तसेच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.तसेज बिरसा फायटर्स संघटनेचे राज्य प्रशिध्दी प्रमुख हसन तडवी हे सुंध्दा गेट टुगेदर ला हजर होते. आदिवासी तडवी भील जमातीतील नागरिक कोकणातील रत्नागिरी .सिंधुदुर्ग. रायगड.ठाणे. जिल्यांन्त विविध पदावर तसेज विविध व्यवसाय उद्योगामध्ये कार्यरत आहेत.आपल्या गावापासून दूरवर विखुरल्या गेलेल्या या समाजात एकत्र आणण्याचे काम या स्नेहमेळावा च्या माध्यमातुन करण्यात आले आदिवासी तडवी समाज इतिहास व सद्यस्थिती तसेज आदिवासी तडवी भील समाज संक्रुतीचे जतन व शासकिय बाबी याबाबत उपस्थित आदि कार्यक्रम पार पडले मान्यवरांनी मार्गदर्शन भाषणात सांगीतल्या सकाळी नाश्ता चहा आणि दुपारी जेवणाचा कार्यक्रम सुंध्दा पार पाडण्यात आला यावेळी उपस्थित व्यक्तींना.आणि कोकणात 10&12 वी तसेच अधिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मा.श्री याकूब साहेबु तडवी वकील यांच्या तर्फे पाठवलेल्या ट्राफी .गिप्ट .फुलगुच्छ देऊन उपस्थितींच्या प्रमुख़ पाहुण्यांच्या हाताने सत्काराने गौरण्यात आले .परगावाहून नौकरी आणि व्यवसायासाठी दूरवर आलेल्या आदिवासी तडवी समाजाला या 3 रा स्नेहसंमेलाने एक उर्जा प्राप्त करून दिली आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️