आज दिनांक 1मार्च च्या दिवसभरातील ठळक बातम्या

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

हेही वाचा:- मुक बधीर महिलेचे वारसाचा शोध होण्यास जळगाव पोलसांकडून जनतेला आवाहन

हेही वाचा:-रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी नग्नावस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ

हेही वाचा:- निंभोरा पोलिसात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जामीन मंजूर

➣पक्षांतरबंदी कायदा, राज्यपालांचे अधिकार यावरून सुप्रीम कोर्टात जोरदार घमासान; 27 जूनची परिस्थिती "जैसे थे ठेवा", ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवींची मागणी..


➣अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारची सकारात्मक चर्चा, मानधनात 1500 रुपयांची वाढ, मोबाईल मिळणार आणि पेन्शन योजना लागू  


➣कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा! दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करणाऱ्या नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल, केडगावच्या जवाहरलाल माध्यमिक विद्यालयातील प्रकार  


➣दहशतवाद्यांचा कट उधळला? NIA ने अलर्ट केलेला संशयित दहशतवादी इंदूर पोलिसांच्या ताब्यात, NIA ने दिला होता धोक्याचा इशारा, चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल  

 [ads id="ads1"]  

➣मुंबई महिलांसाठी सुरक्षित नाही! नूडल्सचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 42 वर्षीय शेजारी अटकेत 


➣कृषी आणि पालकमंत्री दादा भुसेंची मध्यस्थी, लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा सुरु  


➣सकाळी थंडी अन् दुपारी कडाक्याचं ऊन! पुणेकरांनो काळजी घ्या; ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णात वाढ.  


➣वानखेडे स्टेडियमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा, 50 व्या वाढदिवसानिमित्त MCA कडून अनोखं गिफ्ट  


➣NZ vs ENG, Test : अवघ्या एका धावेने सामना जिंकत न्यूझीलंडने रचला इतिहास, फॉलोऑन मिळाल्यानंतरही विजय मिळवणारा जगातील तिसरा संघ  


▪️ सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी: पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला नाही, तो फक्त निवडणूक आयोगालाच - शिवसेनेचा युक्तिवाद


▪️ अर्थसंकल्पीय अधिवेशन: वारिसे हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा


▪️ राज्यातील अवर्षण, अतिवृष्टी ग्रस्त आणि नियमित पीक कर्ज फेडणारे शेतकरी यांना देय असणारी उर्वरित मदतीची रक्कम येत्या 31 मार्चपर्यंत दिली जाईल : मुख्यमंत्री

[ads id="ads2"]  

▪️ पुण्यात बारावी परीक्षेत 'मास कॉपी': केंद्र संचालकांसह 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल, चिठ्ठ्या जप्त, कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा


▪️ छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबादचा संबंध काय?: इम्तियाज जलील यांचा सवाल; मुंबई, पुणे, नागपूरचे नाव बदला


▪️ एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती: 15.4 लाख कोटी रुपयांची संपत्ती, अदानींची श्रीमंताच्या यादीत 32व्या क्रमांकावर घसरण


▪️ मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा: CM केजरीवाल यांनी स्वीकारला; जैन 9 महिन्यांपासून तुरुंगात, सिसोदियांकडे होती 18 खाती


▪️ सुप्रीम कोर्टाकडून मनीष सिसोदियांना दिलासा नाही: CJI म्हणाले- तुम्ही HC जायला हवे, थेट SC मध्ये जामीन का मागत आहात


▪️ फॉलोऑननंतर जिंकणारा न्यूझीलंड तिसरा संघ: दुसऱ्या डावात 483 धावा, इंग्लंडला 258 धावांचे लक्ष्य, एका धावाने पराभव


▪️ रितेश-जिनिलियाच्या मुलांवर होतोय कौतुकाचा वर्षाव: पापाराझींना बघून हात जोडले, यूजर्स म्हणाले - हेच संस्कार आहेत


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️