ऐनपूर महाविद्यालयाचा विद्यार्थी दिपक भाऊसाहेब पाटील याची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बेस बॉल संघात निवड


 ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी दिपक भाऊसाहेब पाटील याची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बेस बॉल संघात निवड झाली आहे.
 [ads id="ads1"]  

  विद्यापिठाचा बेस बाॅलचा संघ दि राॅयल ग्लोबल युर्निवर्सिटी ,गुवाहाटी आसाम येथे रवाना झाला आहे.सदर स्पर्धा दि १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. त्याला क्रीडा संचालक डॉ सचीन झोपे चे मार्गदर्शन लाभले.या निवडी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने, प्रा डॉ आर व्ही भोळे यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️