यावल (सुरेश पाटील)
सुभद्राआई बहुउद्देशिय संस्था व सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा समिती तर्फे वाशिम (अकोला) येथे शुक्रवार दि.24 रोजी वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सकाळी 11वाजून 11 मिनिटांनी 'चला माझ्या लेकीच्या लग्नात'... म्हणजे एकूण 501 लग्न सोहळ्याचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
या पुण्यकर्म कन्यादानाच्या पवित्र हेतूने ५०१ जोडप्यांचा सामुदायिक भव्य विवाह सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री मा. रामदासजी आठवले,राज्यमंत्री मा.संजय राठोड,राष्ट्रीय अध्यक्ष मा.जोगेंद्र कवाढे विशेष सरकारी वकील मा.श्री.उज्वल निकम, वाशिम लोकसभा मतदारसंघ खासदार भावना गवळी,कोकण माजी आयुक्त विजय नाहटा इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.[ads id="ads2"]
तरी कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची नम्र विनंती विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष संजू आधार वाडे, उपाध्यक्ष सौ.सुरेखा संजीव वाडे यांच्यासह देवेंद्र खडसे,आधार वाडे,दिलीप जोशी सर,जुगल किशोर कोठारी,राजू चौधरी,राजेंद्र वाडे,निलेश सोमाणी,दिनेश जाधव,वकील सुरेश टेकाळे, डॉ.हरीश बाहेती,राजू पाटील, राजे,राजेश जाधव,महादेव ठाकरे, विजय खानजोडे,रवी लांबाडे,रवींद्र वाडे,गौतम वाडे, राजीव अवताडे,मनीष महुले, सचिन मांढरे,नवेद शेख, सरकार इंगोले,संदीप वाडे, दीपक वाडे,
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार
हेही वाचा :- अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत ! येथून करता येणार अर्ज
श्याम दुरतकर, प्रकाश सोनोने,वसंतराव धाडवे,राहुल भगत,नसीर शेख, सुबोध वंजारे,मिलिंद चक्रनारायण,समाधान मराठे, शुभम मापारी,बाळू सुर्वे, मनोज चक्रे,रमेश गोटे,शरद गोदारा,आत्माराम नवघरे, ऋषिकेश,महादेव हरकळ, गणेश वानखेडे,अरविंद पडघन, वसंत इंगोले,महादेव कांबळे, मीनाताई उलेमाले,संगीता इंगोले,पुष्पा खंडारे,संगीता चव्हाण,अश्विनी अवताडे, पद्माबाई जगताप,ज्योती वाघमारे,समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर समाजसेवकांनी केले आहे.