Nashik : बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष 2023 निमित्ताने मिलेट बाबत प्रदर्शन आणि व्याख्यानाचे आयोजन


नाशिक (सुवर्ण दिप वृत्तसेवा) नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात `राष्ट्रीय विज्ञान दिन आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष 2023` निमित्ताने मिलेट बाबत प्रदर्शन आणि मा. नीलिमा जोरवर, अध्यक्षा, कळसूबाई मिलेट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, अकोले व नाशिक यांच्या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयातील सायन्स असोसिएशन तर्फे मंगळवार 28 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.30 वा सेमिनार हॉल मध्ये करण्यात आले आहे अशी माहिती सायन्स असोसिएशन चे समन्वयक प्रा. डॉ. सुदेश घोडेराव आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी दिली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️