(Jalgaon Mahavitaran) जळगाव महावितरण मध्ये 140 जागांसाठी भरती 2023


सौजन्य : - सुविधा ऑनलाईन रावेर 

 (Jalgaon Mahavitaran) जळगाव महावितरण मध्ये 140 जागांसाठी भरती 2023

Total: 140 जागा


पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

[ads id="ads1"]  

अ. क्र. ट्रेड पद संख्या 

1 COPA (कोपा) 17

2 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 88

3 वायरमन (तारतंत्री) 35

Total 140

शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय: 60% गुण]

[ads id="ads2"]  

वयाची अट: 18 ते 30 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: जळगाव


Fee: फी नाही.


अर्ज सादर करण्याची तारीख: 20 ते 24 फेब्रुवारी 2023

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लघु प्रशिक्षण केंद्र (STC) , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय , विद्युत भवन , MIDC, जळगाव-425003

Official Website: View

Notification: View

Online Application: Apply Online  

हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️