छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिना निमित्त फैजपुरात एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


 फैजपूर प्रतिनिधी (सलीम पिंजारी)

येथील छत्रपती शिवाजी महाराज जन्म दिनानिमित्त एक दिवसी टेनिस बॉल क्रिकेटचे फैजपुरला आयोजन वसीम जनाब चषक कार्यक्रमाचे उद्घाटक सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या हस्ते होणार आहे. बक्षीस वितरण महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांचे हस्ते होईल. [ads id="ads1"]  

   पहिले बक्षीस पंधरा हजार रुपये दुसरे बक्षीस 7000 रुपये देण्यात येतील सर्व क्रिकेट स्पर्धा ही मुनिसिपल हायस्कूल या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक सामना 6 षटकांचा राहील. क्रिकेट स्पर्धेसाठी जाफर अली, शेख जावेद, शेख मोहसीन यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेश फी दोन हजार रुपये राहील. कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक शेख जाफर शेख अजगर, माजी नगरसेवक शेख कुर्बान, माजी नगरसेवक डॉक्टर इमरान यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️