ऐनपूर येथील सरदार पटेल प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन

ऐनपूर येथील सरदार पटेल प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन

ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

ऐनपूर ता.रावेर: येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदीर येथे आज दिनांक- २३ फेब्रुवारी गुरुवार रोजी शाळेत कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृति करणारे थोर आधुनिक मराठी संत, समाजसुधारक व स्वच्छतेचे प्रसारक,अज्ञान,अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे बाबा जयंती" साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]  

  याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.व विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनचरीत्रावर आधारित माहिती दिली.

       याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️