आज दिनांक 22 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️ सत्तासंघर्षावर आज पुन्हा 'सर्वोच्च' सुनावणी: आज सिब्बल यांचाच युक्तिवाद, म्हणाले - निवडणूक आयोगाने दुसरी बाजू गृहीत न धरता निर्णय दिला


▪️ श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली: संजय राऊत यांचा गंभीर आरोप; गृहमंत्री फडणवीस, मुंबई अन् ठाणे पोलिस आयुक्तांना पत्र


▪️ संसदेतील शिवसेना कार्यालयदेखील शिंदेंच्या ताब्यात: उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांचे खासदार राहुल शेवाळेंना पत्र; उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का

[ads id="ads1"]  

▪️ ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाची सोनू निगमला मारहाण: लाईव्ह कॉन्सर्टच्या स्टेजवरून उतरताना सेल्फीच्या नादात घडला प्रकार, गुन्हा दाखल


▪️ जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात सुनावले खडेबोल: म्हणाले-मुंबई हल्ल्याचे आरोपी तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत, कंगनाने केले कौतुक


▪️ इन्फ्लुएंसर सपना म्हणाली- पृथ्वी शॉ चा स्पर्श चूकीचा: वसूलीच्या आरोपावर म्हणाली- 50 हजार आहे तरी काय, 2 रीलमध्येच होईल कमाई


▪️ अदानींवरील फोर्ब्सचा अहवाल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार: CJI म्हणाले, आम्ही तो रेकॉर्डवर घेणार नाही, वाचा फोर्ब्सच्या अहवालात काय


▪️ बागेश्वर बाबांच्या भावावर FIR: लग्न सोहळ्यात केला गोळीबार; मारहाण अन् शिवीगाळही केली, घाबरून वरात गेली होती परत


▪️ जसप्रीत बुमराह IPL मध्ये खेळणार: चाहत्यांना कमबॅकची प्रतीक्षा, पाठीच्या दुखण्यामुळे 5 महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर

[ads id="ads2"]  

▪️ अभिमानास्पद कामगिरी: इंग्लड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत पंकज भुजबळांच्या दोन्ही मुलींना सुवर्ण पदक


▪️ 'हेरा फेरी 3' फॅन्ससाठी आनंदाची बातमी: कार्तिक आर्यन नव्हे अक्षय कुमारच साकारणार राजूची भूमिका, आजपासून चित्रीकरणाला सुरुवात


➣मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत! गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन सुनावलं  


➣इंग्रजीच्या पहिल्याच पेपरमध्ये बोर्डाने उत्तरही छापलं.. कॉपीमुक्त अभियानाचा डांगोरा पिटणाऱ्या शालांत परीक्षा बोर्डाचा पराक्रम   


➣विधीमंडळ कार्यालयपाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्ष प्रकरणी आजचा युक्तीवाद संपला


➣मुंबईतील कार्यक्रमात सोनू निगमला ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाकडून धक्काबुक्की? मध्यरात्री पोलिसांत तक्रार दाखल 

 

➣शेतजमीन नावावर न केल्याचा राग, चार वर्षाच्या पुतणीला नदीत फेकलं; सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील धक्कादायक घटना  


➣पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच; आंदोलनस्थळी स्ट्रीट लाईट बंद, मोबाईल टॉर्च लावून आंदोलन 


➣IAS डीके रवी यांच्या आत्महत्येचा धागा; डॅशिंग IPS डी रुपा आणि तडफदार IAS रोहिणी सिंधुरी एकमेकांना भिडल्या   


➣तुर्की आणि सीरीयाच्या सीमेवर 14 दिवसानंतर आणखी एक भूकंप; तीन जणांचा मृत्यू तर 200 हून अधिक जखमी  

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️