आज दिनांक 21 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

➣सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न, भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही : उद्धव ठाकरे


➣शिवसेनेच्या 56 आमदारांना व्हिपचं उल्लंघन न करण्याचा शिंदे गटाचा इशारा

हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार

हेही वाचा :- अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत ! येथून करता येणार अर्ज

➣विधिमंडळातील कार्यालयासोबतच शिवसेना भवनावरही दावा; शिंदे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य 

[ads id="ads1"]  

➣महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस शहीद तर एक जण जखमी 


➣कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता 


➣भाजपला मोठा धक्का! 2024 मध्ये राजकीय परिस्थिती बदलणार? काँग्रेसच्या लोकप्रियतेत मोठी वाढ 


➣अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन युक्रेनमध्ये, पुतीन यांना ठणकावले 


➣IND vs AUS : कर्णधार मायदेशी परतला, आता आणखी दोन खेळाडू मालिकेबाहेर, पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या 

[ads id="ads2"]  

➣अरिजित सिंहने 'गेरुआ' वादावर सोडलं मौन; म्हणाला, "भगवा रंग स्वामी विवेकानंदांचा" 


▪️ कोश्यारींचा जाता-जाता गौप्यस्फोट: म्हणाले-अजित पवारांनी आमदारांच्या सह्या असलेले पत्र दाखवल्यानेच राष्ट्रपती राजवट उठवली


▪️ निवडणूक आयोग बरखास्त करा: उद्धव ठाकरे यांची मागणी, आयुक्तांची निवड निवडणूक घेऊन करण्याचे आवाहन


▪️ विधिमंडळातील शिवसेना कार्यालयावर मुख्यमंत्री शिंदे गटाचा ताबा: भरत गोगावले म्हणाले - आता शिवसेना हा आमचा पक्ष


▪️ भाजप - शिवसेनेचे जागावाटप ठरले: देवेंद्र फडणवीस म्हणाले - योग्य प्रतिनिधित्व देणार; अमित शहांच्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण


▪️ शरद पवार यांचा उद्धव ठाकरेंना दिलासा: कायदेशीर लढ्यासंदर्भात फोनवरून केली चर्चा, म्हणाले- महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी


▪️ बँक ऑफ बडोदाकडून अदानी समूहाला दिलासा: BOBचे सीईओ चढ्ढा म्हणाले- समूहाला आणखी कर्ज देणार, शेअर्स घसरणीची चिंता नाही


▪️ महाशिवरात्रीला गुजरातमध्ये अनोखे लग्न: महादेवाची वेशभूषा केलेला वर, साधू आणि अघोरीही वऱ्हाडात सहभागी


▪️ फेसबुकही ब्लू टिकसाठी शुल्क आकारणार: झुकरबर्ग या आठवड्यात लॉंच करणार सेवा; ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडपासून सुरूवात


▪️ युक्रेनमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन... पण बायडेन रेल्वेने पोहोचले: राजधानी कीव्ह नो-फ्लाइंग झोन घोषित, अमेरिकन मिसाइल्स अ‍ॅक्टिव्ह


▪️ पॅट कमिन्स कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाला जाणार: कुटुंबातील सदस्याची प्रकृती खालावली, इंदूर कसोटीपूर्वी परतणार


▪️ बाळंतपणाच्या तीन महिन्यांत आलियाने कमी केले वजन: पोस्ट प्रेग्नेंसी ट्रान्सफॉर्मेशन बघून चाहते इम्प्रेस, म्हणाले - हीच पुन्हा लहान दिसतेय


▪️ अरिजित सिंहने 'गेरुआ' वादावर सोडले मौन: म्हणाला - 'भगवा रंगाऐवजी पांढरा रंग असता तरी वाद झाला असता का...'


▪️'कांतारा'च्या प्रीक्वलमध्ये प्रेक्षकांना मिळणार मोठे सरप्राइज: सुपरस्टार रजनीकांत दिसण्याची शक्यता, ऋषभ शेट्टीने दिले संकेत



जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️