🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
1️⃣ पदवी प्रवेशासाठी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा म्हणजेच सीयूईटीचे गुण स्वीकारा; यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना आवाहन
2️⃣ भारत वि. ऑस्ट्रेलिया: दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस संपला, भारत 262 धावांवर सर्वबाद; तर दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 61 धावा
3️⃣ सीरियातील होम्समध्ये प्राणघातक हल्ला, जवळपास 53 लोकांचा मृत्यू; ISIS वर हल्ल्याचा संशय व्यक्त
4️⃣ नांदेडमध्ये महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना कारची धडक; मोहाडी येथील घटनेत 7 भाविक जखमी
[ads id="ads1"]
5️⃣ भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला करत काचा फोडणाऱ्या 3 जणांना अटक; पृथ्वी शॉने सेल्फी देण्यास नकार दिल्यामुळे घडला होता प्रकार
6️⃣ मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाकडून तर्फे 227 वॉर्डमध्ये शिवजयंती कार्यक्रम होणार; आघाडी व मोर्चे मिळून 346 ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाणार
7️⃣ महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडचे भारतासमोर 152 धावांचे आव्हान, रेणुका सिंगने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या
8️⃣ निक्की यादव हत्याकांडात आरोपी साहिलच्या कुटुंबियांचाही होता समावेश; पोलीस तपासांत धक्कादायक माहिती उघड
9️⃣ ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाकडे 6 खासदार बाजूने असल्याचा दावा, मात्र प्रत्यक्षात 4 खासदारांचीच शपथपत्रं निवडणूक आयोगाकडे सादर
🔟 तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींचा आकडा 45 हजारांवर, दोन्ही देशांत मिळून 9 लाखांहून अधिक लोक बेघर
📣 मोठी घोषणा - 5 वर्षात राज्यांची रखडलेली GST रक्कम 16982 कोटी रुपये राज्यांना परत करण्याचा निर्णय, GST कौन्सिलच्या 49 व्या बैठकीत घेण्यात आला.
[ads id="ads2"]
📣 रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल, मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ तर राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला.
📣 यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना आवाहन पदवी प्रवेशासाठी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा म्हणजेच सीयूईटीचे गुण स्वीकारा.
📣 बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वेब सीरिजचे दिग्दर्शन करणार, आगामी वेब सीरिज हीरामंडी चा फर्स्ट लुक चर्चेत.
📣 ॲपल लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाऊ नये, यासाठी सुचविलेल्या उपाययोजना ॲपल कंपनीने ग्राह्य धरून अक्कलकुवा तालुक्यातील जि. नंदुरबार खापर येथील एका तरुणाला ११ लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे.
▪️ ठाकरेंच्या आमदारांवर टांगती तलवार: अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिंदे बजावणार व्हीप; पालन न केल्यास आमदारकी होणार रद्द
▪️ ठाकरेंना निवडणूक आयोगाचा अजून एक धक्का: कसबा - चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंतच पक्षाचे नाव अन् मशाल चिन्ह वापरता येणार
▪️ निवडणूक आयुक्त हे पंतप्रधानांचे गुलाम: उद्धव ठाकरेंचा घणाघात; हिंमत असेल तर निवडणुकीत समोरासमोर या, शिंदेंना ओपन चॅलेंज
▪️ अरविंद सावंतांचे व्हिडिओतून इलेक्शन कमिशनला उत्तर: शिवसेनेची 2018 मध्ये झालेली निवडणूक लोकशाही पद्धतीने
▪️ ठाकरे गटाचे आणखी 10 आमदार फुटणार: खासदार कृपाल तुमाने यांचा दावा; म्हणाले - एकनाथ शिंदे हेच नवे शिवसेना पक्षप्रमुख
▪️ पुण्यात तुफान राडा: शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले, मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील घोषणाबाजीने पेटला वाद
▪️ दिल्ली महापौरपदाची निवडणूक 22 फेब्रुवारीला: केजरीवाल यांनी आजच एलजींकडे प्रस्ताव पाठवला होता, एलजींनी 2 तासात मंजूर केला
▪️ BJPला 100 जागांवरच गुंडाळता येईल: आता काँग्रेसने उशीर करू नये, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राहुल व सोनिया गांधी यांना स्पष्ट संदेश
▪️ ट्विटरची नवीन पॉलिसी: यूजर्सला आता ट्विटर खाते सुरक्षित करण्यासाठी मोजावे लागतील पैसे, 1 महिन्याला 910 रुपये लागणार
▪️ दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व: 62 धावांची आघाडी, 9 विकेट शिल्लक; भारताचा पहिला डाव 262 धावांवर आटोपला
▪️ स्मृती मानधना बनली RCBची कर्णधार: कोहली आणि फाफने केली घोषणा, WPL खेळाडू लिलावात 3.4 कोटींना विकली गेली
▪️ 'हीरामंडी'चा फर्स्ट लूक रिलीज: संजय लीला भन्साळींनी शेअर केला पहिली झलक, मनीषा कोईराला, सोनाक्षी- अदितीचा दिसला रॉयल लूक