रावेर तालुक्यातील "या" गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र ; अतिक्रमण करणे भोवले

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील शिंगाडी ग्रुप ग्रामपंचायत (Shingadi Group Gram Panchayat Raver Taluka) हद्दीतील भामलवाडीतील रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या सीमा योगेश पाटील यांनी शिंगाडी ग्रुप ग्रामपंचायत (Shingadi Group Gram Panchayat)मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या रहिवास केल्याची तक्रार राजेंद्र माणिकराव पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे (Jalgaon Collector) करीत त्यांना अपात्र करण्याची मागणी केली होती. [ads id="ads2"]  

   जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तक्रारीची चौकशी केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य (Gram Panchayat Member सीमा योगेश पाटील यांना 18 जानेवारी 2023 रोजी अपात्र केले आहे. संबंधित तक्रारदार राजेंद्र माणिकराव पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड.प्रतिभा पाटील यांनी कामकाम पाहिले.

हेही वाचा:- आदिवासी गर्भवती महिलेची प्रसुतीची जबाबदारी व नवजात बाळाला व मातेला रुग्णवाहिका सेवा न देणाऱ्या डॉ. विजया झोपे यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा - बहुजन समाज पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य प्रदीप सपकाळे यांची निवेदनाद्वारे मागणी

हेही वाचा:- भरधाव कारची बैलगाडीला धडक बैलगाडी चालक जागीच ठार ; रावेर तालुक्यातील वडगाव गावा जवळची दुर्घटना



जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️