केंद्रातील मोदी सरकारने अपंगांच्या विविध रखडलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास दिल्लीतील संसद भवनावर अपंगांचा मोर्चा काढू - खासदार सुप्रियाताई सुळे


फिरोज तडवी                                                                          राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण व शहर आयोजित अपंगांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज सकाळी 10-30 वाजता पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अपंगांच्या आयोजित मेळावे - पाठपुराव्याने दिव्यांग बांधवांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत साहित्य मिळण्यासाठी दोन वर्षापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात शिबिरे घेण्यात आली होती. [ads id="ads1"]  

   त्या योजनेतील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यास केंद्र सरकारकडून जाणिवपूर्वक दिरंगाई केली जात आहे आंदोलनासाठी ग्रामीण व शहरातील विविध अपंग जिल्हाध्यक्ष, अपंग तालुकाध्यक्ष,महिलाध्यक्ष, अपंग बांधव, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार कमलनानी ढोले पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदिप दादा गारटकर,शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप,दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार,पुणे विभाग महिला अध्यक्षा वैशालीताई नागवडे, महिला अध्यक्षा भारतीजी शेवाळे, माजी जिल्हा परिषद रणजित शिवतारे, माजी सरपंच मंगेशराव कोडीतकर, अजित शितोळे, [ads id="ads2"]   मी सामाजिक कार्यकर्ता उमेशभैय्या म्हेत्रे,मा जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब करे,मा जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद साळवे, अपंग शहराध्यक्ष पंकज साठे, दौंड तालुका अपंग अध्यक्षा लक्ष्मीबाई लोंढे, अधिकारी सविता मोरे, विश्वासराव शितोळे, आण्णासाहेब बोत्रे, शहाजीराजे भदरगे,गौतमराव खोमणे तसेच भरपूर मान्यवर उपस्थित होते त्यावेळी उपस्थित अपंगांच्या नास्ता व चहाची सोय तसेच पायरयावर वर खाली येण्यासाठी मदत पंकज साठे, उमेशभैय्या म्हेत्रे, मिलिंद साळवे, लक्ष्मी लोंढे यांनी केले होते. *सुप्रियाताई सुळे म्हणाल्या* - मी बारामती लोकसभा व पुणे जिल्ह्यातील, शहरातील अपंगांना विविध योजना,कॅलिफर,फुटवेअर, वयोश्री योजना संदर्भात मागच्या 2-3 वर्षांपासून शिबीरे,मेळावे घेऊन केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अपंगांना फायदा होण्यासाठी प्रयत्नशील आहे तरीही केंद्र व राज्य सरकारने जाणीवपूर्वक अपंगांच्या योजना रखडवलया आहे तरीही लवकरात लवकर या योजना सरकारने चालू कराव्यात नाहीतर आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️