बोराच्या झाडाला गळफास घेत तरुणाने संपविली जीवन यात्रा : जळगाव जिल्ह्यातली घटना

 चाळीसगाव(सुवर्ण दिप वृत्तसेवा)  तालुक्यातील तरवाडे (Tarwade Taluka Chalisgaon Dist Jalgaon) येथील मनोज राजेंद्र पाटील वय - वर्ष या तरुणाने आपल्या शेतातील बोराच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. सदर ही  दुःख द घटना सोमवारी सकाळी सकाळी उघडकीस आली. शेती व्यवसाय व खाजगी नोकरी करून करीत उदरनिर्वाह करणार्‍या तरुणाने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही.[ads id="ads2"]  

ग्रामीण पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव

या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करीत पंचनामा केला.चाळीसगाव ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️