आ.ही.शे.स.चे संग्रामपूर तालुका अध्यक्ष पदी शेख कलीम शेख अजीज यांची निवड


बुलढाणा : आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांचे आदेशानुसार विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांनी नियुक्ती पत्राद्वारे संग्रामपूर तालुका अध्यक्ष पदी शेख कलीम शेख अजीज यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. [ads id="ads1"]  

   नियुक्तीपत्र मद्ये नमूद केले की देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी व आपले सामाजिक सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मयेतील महत्वपूर्ण योगदानाची दाखल घेत दिनाक 25/1/2023 रोजी विदर्भ संपर्क कार्यालय जामोद येथे शेख सईद शेख कडिर विदर्भ प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र ससाणे,साबीर शेख, माझर शेख,प्रज्वल मानकर,शेख मजर,शेख नशिर शेख बशीर यांचे उपस्थितीत "शेख कलीम शेख अजीज 'यांची दिनाक,24/1/2023 ते 24/1/2024 पर्यंत सर्वानुमते संग्रामपूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️