निधन वार्ता : सेवानिवृत्त प्र.मुख्याध्यापिका श्रीमती जिजाबाई चंद्रमणी गजरे

 


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - रावेर येथिल सौ. कमलाबाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या सेवानिवृत्त प्र. मुख्याध्यापिका श्रीमती जिजाबाई चंद्रमणी गजरे यांचे आज दि.9/1/2023 रोजी संध्याकाळी 6.45 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  [ads id="ads1"]  त्यांचा अंतिमविधी उद्या दि.10 /01/2023 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक नगर उटखेडा रोड रावेर येथून निघणार आहे. त्या रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. राजेश्वरी गजरे व आय. टी. इंजीनीयर सिद्धार्थ गजरे यांच्या आई होत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️