PM Kisan : 13 वा हप्ता कधी येणार, तुम्हाला लाभ मिळणार की नाही लगेच चेक करा!


पीएम किसान योजना  (PM Kisan Scheme)  ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेचा 12 वा हप्ता देखील खूप उशिरा आहे. 13 वा हप्ता मिळेल याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. अजूनही त्याबाबत त्यांनी माहिती न मिळाल्याने काहीशी नाराजी देखील आहे. पण पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या Farmer DBT खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे. [ads id="ads1"]  

मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्यात हा हप्ता येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, असे केंद्र सरकारचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकार ठरलेल्या वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचेल. हप्ते देण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. हा हप्ता या आठवड्यात किंवा २६ जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. [ads id="ads2"]  

पीएम किसान स्कीम अंतर्गत शेतकऱ्यांना Pm Kisan KYC करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन करताना रेशन कार्डची सॉफ्ट कॉपी जमा करणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही ते चेक करायचं आहे.

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

केंद्र सरकारने आधार कार्ड बँकेशी लिंक करणे बंधनकारक केलं आहे. आधार कार्ड लिंक झाल्यानंतरच बँकेची ई-केवायसी पूर्ण होईल. हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकेशी जोडले जावे, असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना २३ वा हप्ता दिला जाणार आहे.

अपात्रता आणि ई-केवायसी (PM Kisan Ekyc)  अभावी २ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर बारावा हप्ता पोहोचला नाही. आता जे पात्र शेतकरी आहेत, त्यांना केंद्र सरकार ई-केवायसी करण्याची संधी देत आहे. जर तुम्ही केलं नसेल तर आताच करून घ्या नाहीतर तुम्हाला हप्ता मिळणार नाही.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️