27 डिसेंबर ला वंचित बहुजन आघाडी चा नागपूर येथील विधान भवनावर विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा धडकणार


27 डिसेंबर ला वंचित बहुजन आघाडी चा नागपूर येथील विधान भवनावर विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा धडकणार - जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांचे आवाहन [ads id="ads1"]  

नागपूर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने  गायरान जमिनी , अतिक्रमण व इतर मागण्यांसाठी विधान भवनावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश  अध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांच्या आदेशान्वये इशारा मोर्चा  नागपूर येथे दिनांक 27,12,2022 मंगळवार रोजी दुपारी 12.  वाजता स्थळ यशवंत स्टेडियम धंतोली ते नागपूर विधान भवनावर जाणार आहे. [ads id="ads2"]  

तरी लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे व संपूर्ण रावेर तालुका कार्यकारणी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यातर्फे करण्यात आले आहे. 

हेही वाचा : मोफत रेशन 'या' महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️