🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
▪️देशात कोरोनाचा धोका: केंद्राचे राज्यांना निर्देश- ऑक्सिजन पुरवठ्यात कोणतीही कमतरता नको, व्हेंटिलेटर चांगल्या स्थितीत ठेवा
▪️लाल किल्ल्यावरून राहुल गांधी म्हणाले- देशात बंधुभाव: मीडिया हिंदू-मुस्लिमच्या नावावर द्वेष पसरवते, त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण
▪️सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर: पंढरपूर कॉरिडॉर होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत
[ads id="ads1"]
▪️जगात कोरोनाचा धोका: चीनमध्ये 24 तासांत आढळले 3.7 कोटी रुग्ण, रस्त्यावर दोरी बांधून दिले जात आहे सलाइन
▪️CM एकनाथ शिंदेंकडून बोहणीचा भ्रष्टाचार: संजय राऊतांचा घणाघात; 110 कोटींच्या भूखंडांचे 2 कोटींना वाटप, कागदपत्रे दिल्लीत पोचली
▪️भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात: कार 30 फूट खड्ड्यात कोसळली, गोरे किरकोळ जखमी, पुण्यात उपचार सुरू
▪️माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली: जळगावहून मध्यरात्रीच मुंबईला हलवले; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
▪️टीव्ही अभिनेत्रीची मालिकेच्या सेटवर आत्महत्या: 20 वर्षीय टुनिशा शर्मा कतरिनाच्या फितूर चित्रपटातही झळकली होती
[ads id="ads2"]
▪️दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 100 धावांची आवश्यकता, सध्या अक्षर पटेल 26 तर जयदेव उनाडकट 3 धावांवर खेळत आहे
▪️'सर्कस' ठरला रोहित शेट्टीचा सर्वात वाईट ओपनिंग मिळवणारा चित्रपट: पहिल्या दिवशी फक्त 6.5 कोटींची कमाई
📣 भारतीय लष्कराने शुक्रवारी सर्व जवानांसाठी सूचना जाहीर केली, जवान किंवा कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यास 7 दिवस क्वारंटाइन केले जाणार.
📣 आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणुक प्रकरणात अटक करण्यात आली.
📣 केंद्र सरकारने परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासाच्या आत RTPCR टेस्ट अनिवार्य केली, मुंबई विमानतळावर रेंडमली 2 टक्के प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली.
📣 सौर ऊर्जेवर चालणारी सनस्विफ्ट 7 इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 11 तास 52.08 मिनिटात 1000 किलोमीटर अंतर गाठल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
📣 ज्ञानवापीप्रमाणेच शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षण होणार,असून २ जानेवारीला सर्वेक्षण सुरु करण्याचा आदेश मथुरा कोर्टाने दिला.