🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
📣 राज्य सरकारने हिंदुजा ग्रुपसोबत सामंजस्य करार केला असून, त्यानुसार हिंदुजा ग्रुप मुंबईसह महाराष्टात एकूण 12 क्षेत्रांमध्ये तब्बल 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातून दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
📣 यामध्ये आरोग्य, शिक्षण, सायबर, मनोरंजन, नवीन टेक्नॉलॉजी, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्टरिंग अशा विविध क्षेत्रात हिंदुजा समूह गुंतवणूक करणार आहे - त्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्द होणार आहे
[ads id="ads1"]
📣 शिर्डी साई मंदिराला आता मजबूत सुरक्षा कवच मिळणार असे औरंगाबाद खंडपीठाचे साई संस्थानला निर्देश देण्यात आले आहे
📣 भारताने आणखी एक महत्वाची कामगिरी केली आहे ,सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र अग्नि-5 Agni-5 ICBM ची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
📣 बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक स्कूटर सीई-04 भारतात लॉंच होणार, एकवेळा चार्ज मध्ये 129 किमीपर्यंत हि स्कूटर धावणार असा दावा कंपनीने केला आहे
📣 गड-किल्ले, मंदिरे व महत्त्वाच्या संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी 2023-24 पासून पुढील 3 वर्षांसाठी 3 टक्के निधी देण्यात येईल असे सरकारने सांगितले आहे.
📣 'पीएच.डी.'साठी आता मास्टर डिग्रीची गरज नाही, असा निर्णय युजीसीने घेतला आहे
➣ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रविवारी मतदान, मंगळवारी मतमोजणी..
[ads id="ads2"]
➣महाविकास आघाडीच्या उद्याच्या मुंबईतील मोर्चासाठी परवानगी, मात्र 'या' अटींचं पालन करावं लागणार
➣'एलएसीवरील परिस्थिती भारताच्या नियंत्रणात', तवांग चकमकीवर ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया
➣गटात गेलेले सगळे दलाल, सगळी झुंड आमच्या दारात उभी राहील; राऊतांचा हल्लाबोल
➣महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
➣नियोजित ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचा, रेल्वे प्रशासनाचं प्रवाशांना आवाहन
➣समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, पुण्यातील कुटुंब थोडक्यात बचावलं
➣आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय; कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बिग बींचं वक्तव्य