Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर


Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? 

Land Record:आपण रोज आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून शेती (Land Record) संदर्भात माहिती देत असतो. तर अशीच शेती संदर्भात महत्वाची माहिती वडिलोपार्जित जमीन (Land Record) नावावर कशी करावी या विषयी माहिती पाहणार आहोत.[ads id="ads1"] 

बर्याच शेतकर्यांची जमीन रक्तातील नात्यातील व्यक्तीच्या नाव वर असते ती जमीन पुढील पिढीला द्यायचे असते परंतु पूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकऱ्या कडून पैसे घेऊन काम केले जातात तर आपण केलेल्या कामाचे पाहणार आहोत जमीन हस्तांतर करण्यासाठी किती खर्च येतो त्याची काय प्रक्रिया आहे जाणून घेऊया.[ads id="ads2"] 

 येथे CLICK करा

आता जमीन (Land Record) नावावर करण्यासाठी फक्त शंभर रुपये लागणार आहे. म्हणजेच कुटुंबातील एका कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन (Land Record) हस्तांतरित करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क वापरावा लागत होता. म्हणजे जर याचा सविस्तर विचार केला तर कुटुंबातील एकाच रक्ताच्या नात्या मध्ये म्हणजेच वडिलांकडून मुलाकडे किंवा मुलीकडे जमिनीच्या (Land Record) हस्तांतर करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते तसेच आईकडून मुलाकडे किंवा मुलीकडे सुद्धा मुद्रांक (Land Record) शुल्क भरावे लागत होते.

 येथे CLICK करा

तलाठ्यावर आहे सर्वस्वी जबाबदारी

तहसीलदार त्या सर्वांना एक नोटीस काढून सर्वांची सहमती असल्याची खात्री करेल आणि जमीन वाटपाचा आदेशकाढतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही तलाठ्यावर आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर नव्यानेकोणत्याही नोटीसा काढण्याची गरज तलाठ्याला नाही. त्यामुळे अधिकाधिक नागरीकांनी जमीन वाटपासाठी अथवा वारसदारम्हणून सात-बारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार तहसीलदारांकडे

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

अर्ज करावेत, असे आवाहन दळवी यांनी केले आहे..या बाबतचे परिपत्रक त्यांनी काढले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी आणि तहसीलदारांवर सोपविली आहे. आजपर्यंत या तरतुदीकडे कोणी गांभीर्याने पहात नव्हते. त्यामुळे जमीन वाटपाचे असे अर्ज वर्षानुवर्षे तहसीलदार पातळीवर प्रलंबित राहत होते.

 येथे CLICK करा

असा आहे कायदा

या प्रक्रियेला वैतागलेल्या नागरिकांकडून दिवाणी न्यायालयात किंवा दुय्यम निबंधकांकडे धाव घ्यावी लागत होती. तेथेही पैसाआणि वेळ खर्च करावा लागत होता. तरी तेथेही असे दावे तातडीने निकाली काढले जात नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळेजमीन महसूल कायद्यातील कलम 85 ची कठोर अंमलबजावणी करण्याचा आदेश शासनाने दिला आहे.

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी घ्यावी कार्यशाळा

या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांची कार्यशाळा घेऊन अधिकाधिकजनतेपर्यंत ही तरतूद पोहोचविण्याचेही या आदेशात नमूद केले आहे.

 येथे CLICK करा

महत्वाचे

परंतु आता या जमिनीचे (Land Record ) हस्तांतरणाची वाटणीपत्र आता फक्र १०० रुपयात होणार आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय (Land Record) (GR) प्रकाशित करण्यात आला आहे, त्याचा शासन निर्णय:- महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहे

 या अधिकाराचा (Land Record ) वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर (Land Record ) हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकार्यांना कुठलेही अतिरिक्त पैसे लागणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र महसूल (Land Record ) अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकालीकाढावीत अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना दिलेल्या आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️