यांचे राशन कार्ड होणार बंद ; होणार कठोर कारवाई : मंत्रालयाचा मोठा निर्णय


जर तुमच्याकडे हे असेल तर तुमचे कार्ड होणार बंद 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर चारचाकी वाहन/ट्रॅक्टर शस्त्र परवाना, गावात दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न व शहरात वर्षाला तीन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न अशा लोकांनी रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल. नाही केले तर त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते Ration Card New Rules.[ads id="ads1"] 

काय आहे नियम ? 

जर एखाद्या कार्डधारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल, चारचाकी वाहन / ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात वर्षाला तीन लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असेल अशा लोकांनी रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल Ration Card Buggest Update[ads id="ads2"] 

वसूल केले जाईल शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिकाधारकाने कार्ड सरेंडर केले नाही तर अशा लोकांचे कार्ड छाननीनंतर रद्द केले जाणार आहेत. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर अशा लोकांकडून तो रेशन घेत असल्याने रेशनही वसूल केले जाणार आहे Ration Card Rules

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️