रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे उद्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन


रावेर/यावल (फिरोज तडवी)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथे संविधान दिनानिमीत्त परीसरातील तरुणांसाठी दि 20 नोव्हेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात 5 मीटर धावणे आहे.असुन प्रवेश फी 100 रुपये आहे.त्यात प्रथम बक्षीस म्हणून 2222 रु द्वितीय बक्षीस 1111 रु तृतीय बक्षीस 555 रु ठेवण्यात आले आहे.[ads id="ads1"] 

 पहिले 10 येणाऱ्या विजेत्यांना ट्रॉफी देण्यात येणार असुन प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्पर्धा ही निंभोरा रोड वरील शनिमंदीर पासुन 7.30 वाजता सुरु होईल त्यावेळी वाघोदा येथील समाजसेवक कमलाकर माळी.हे प्रमुख अतिथी उपस्थित म्हणुन रहातील व प्रमुख पाहुणे म्हणुन जालिंदर पळे साहेब (API ) सह पोलीस निरक्षक सावदा पोलीस स्टेशन हे आहेत कार्यक्रमाचे आयोजन करण तायडे.प्रमोद वाघ.भूषण वाघ बुद्धभूषण भालेराव.यांनी केले आहे.[ads id="ads2"] 

  या स्पर्धेत सहभागी प्रत्येकास प्रमाणपत्र मिळणार असुन स्पर्धकाने मॅरेथॉन सुरु होण्याच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांनी केलेआहे.अधिक माहितीसाठी .करण तायडे मो नं 9145267569 प्रमोद वाघ मो नं 8459364658 भूषण वाघ मो नं 9607227440 बुद्धभूषण भालेराव मो नं 8600877427 यानंबर संपर्क साधावा व आपली नोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️