दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजीच्या महाराष्ट्रासह भारत भरातील ठळक घडामोडी

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 फेसबूक आणि ट्विटरने कामावरून काढलेल्या भारतीयांना रतन टाटांच्या जग्वार आणि रेंग रोव्हर कंपन्या देणार नोकऱ्या 


📣 औरंगाबादमधील ऐतिहासिक वास्तू 'बिबी का मकबरा' च्या मिनारचा भाग कोसळला , त्यामुळे परिसर पर्यटकांसाठी बंद राहणार. 


📣 इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी खुशखबर ! - आता गुगल मॅपवर दिसणार चार्जिंग स्टेशन

[ads id="ads1"] 

📣 सीमा भागातील लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ, सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे निवृत्तीवेतन, राज्य सरकारचा निर्णय 


📣 मेटा कंपनी डेस्कटॉप व्हाट्सअँपसाठी नवीन फिचर घेऊन येत आहे, डेस्कटॉप स्क्रिनसाठी स्क्रीनलॉक पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट पासवर्ड ठेवता येणार. 


📣 विद्यापीठ अनुदान आयोगाचा नवा नियमानुसार , पदवी शिक्षणासाठी लागणार आता चार वर्ष शैक्षणिक सत्र २०२३ - २०२४ पासून नियम लागू होणार 


▪️ निवृत्त IAS अरुण गोयल यांनी सोमवारी दिल्लीत निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला, गोयल हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते

[ads id="ads2"] 

▪️ विमा क्षेत्रातही होणार UPI सारखी क्रांती: 'बिमा सुगम'ने 40% पर्यंत ब्रोकर कमिशनपासून मुक्ती; IRDA स्पेशल प्लॅटफॉर्मवर काम करतेय


▪️ पंतप्रधान मोदी म्हणाले - मी जनतेचा सेवक, माझी औकात काय?: काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री म्हणाले होते - या निवडणुकीत औकात दिसेल


▪️ राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेला काँग्रेस देणार आव्हान:सर्वोच्च न्यायालयात लवकरच दाखल करणार फेरविचार याचिका


▪️ राहुल गांधी म्हणाले - माझी आई लगेच आरसा दाखवते: बालपणी विचारले होते - मी सुंदर दिसतो का?; आई म्हणाली - नाही, ठीक ठाक आहेस...


▪️ 'रसना' कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचे निधन, कंपनीने याबाबतची अधिकृत माहिती दिली, ते 85 वर्षांचे होते


▪️ औरंगाबादमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणीला जाळण्याचा प्रयत्न: तरुणाने स्वतःला पेटवून घेत संशोधक विद्यार्थिनीला प्रयोगशाळेत मारली मिठी; दोघांची प्रकृती गंभीर

हेही बातमी वाचा:- बंजारा समाजाविषयी केलेल्या वक्तव्या नंतर आ.एकनाथराव खडसे काय म्हणाले ?

हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम 

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

▪️ इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप: भाजप आमदार अतुल सावे म्हणाले- धर्मांतरासाठी तरुणावर दबाव टाकला


▪️ महात्माजींचे पणतू तुषार गांधींचा आरोप: सावरकरांनी केवळ इंग्रजांनाच मदत केली नाही, तर बापूंच्या हत्येसाठी गोडसेला बंदूक पुरवली


▪️ चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत?: खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल, टिकलीवर बोलणारे आता कुठे गेले?- चित्रा वाघ


▪️ संभाजीराजे छत्रपतींचा फडणवीसांना सवाल: राज्यपाल, सुधांशू त्रिवेदींची पाठराखण का करताय?; दोघांना माफी मागायला लावा


▪️ भाजपने शिवरायांबद्दल सांभाळून बोलावे: अन्यथा दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल; शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा इशारा


▪️ 'आम्हाला तुमची चिंता होती': राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; भाजप, मनसे जुने सहकारी पण साधी विचारपूस केली नाही - संजय राऊत


▪️ न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तिसरा टी-20 खेळणार नाही: आज टीम साउदी सांभाळणार संघाची धुरा; चॅपमनची संघात वापसी


▪️ 'दृश्यम 2'साठी ब्लॉकबस्टर ठरला रविवार: एका दिवसात जमवला 27 कोटींचा गल्ला, आता लक्ष्य 100 कोटी क्लबवर

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️