दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या महाराष्ट्रासह भारत भरातील ठळक घडामोडी

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️जम्मू काश्मिरात लश्करचा अतिरेकी ठार: श्रीनगरमध्ये 3 अतिरेक्यांना बेड्या, AK रायफलींसह पिस्तूलही जप्त


▪️श्रद्धाचे मुंडके शोधण्यासाठी पोलिस करणार तलाव रिकामा: महरौलीच्या जंगलात आतापर्यंत 17 हाडे आढळली, आज आफताबची नार्को टेस्ट


▪️थंडी अन् धुक्यामुळे दिल्लीची हवा पुन्हा बिघडली: कडबा जाण्याच्या घटना कमी झाल्या, तरी देखील प्रदूषणात वाढ सुरूच


▪️स्वच्छतेचे मूल्यांकन: देशभरातील 39 शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार; महाराष्ट्रातील 3 शाळांचा गौरव करण्यात आला

[ads id="ads1"] 

▪️क्रिप्टोसाठी धोरण तयार करणार: क्रिप्टो उद्ध्वस्त झाल्याने भारत सतर्क, बजेटमध्ये घोषणा शक्य


▪️22 डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी: देशाच्या विविध शहरांत 25 डिसेंबरला फिटजी टॅलेंट रिवॉर्ड परीक्षा-2022 चे आयोजन


▪️संजय राऊतांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर: म्हणाले, सावरकरांच्या अर्जाला माफी म्हणता येणार नाही, अशा वादाने भारत कसा जोडणार?


▪️ठाकरे, प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर: लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचे भांडण, जनतेला ठरवावे काय हवे? - प्रकाश आंबेडकर


▪️छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली: एकदा नव्हे पाचदा माफीचे पत्र लिहिले, भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान

[ads id="ads2"] 

▪️सीएम शिंदेंनी अखेर सांगून टाकलं!: ''मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटलं पद्धतशीर काम होईल, पण उलट व्याप जास्त वाढला''


▪️भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय: दीपक हुडाने घेतले 10 धावांत 4 बळी, सूर्याने ठोकले टी-20 कारकिर्दीतील दुसरे शतक


▪️नवीन मुख्य निवडकर्त्यासाठी आगरकर आहे BCCI ची पहिली पसंत: IPL संघाचा द्यावा लागेल राजीनामा; पुर्वीही होता मुख्य स्पर्धक


▪️उद्योगपती मुकेश अंबानी झाले आजोबा: मुलगी ईशाला झाली जुळी मुले; मुलीचे नाव ठेवले आदिया, तर मुलाचे कृष्णा


▪️अथिया आणि केएल राहुल लवकरच घेणार सप्तपदी: सुनील शेट्टीने केली पुष्टी, लग्न लवकरच होणार असल्याचे सांगितले


📣 राज्यात थंडीचा जोर वाढला, विविध जिल्ह्यात तापमानात घट तर परभणीत सर्वाधिक कमी तापमानाची नोंद 


📣 ट्विटर आणि मेटानंतर आता नेटवर्किंग कंपनीमधील सर्वात मोठी कंपनी सिस्कोमध्येही नोकरकपात , ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. 


📣 आदिवासींना वनवासी संबोधून भाजपकडून त्यांची ओळख हिरावली जात असल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले 


📣 यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहमदनगरमध्ये रंगणार (लाल मातीतील खेळ) कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीचा मोठा निर्णय 


📣 अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 22 महिन्यांनंतर ट्विटरवर वापसी झाली आहे. कंपनीने ट्रम्प यांचे खाते पुन्हा सक्रिय केले आहे


📣 1 डिसेंबरपासून फेसबुकमध्ये मोठा बदल होणार आहे 


हेही बातमी वाचा:- बंजारा समाजाविषयी केलेल्या वक्तव्या नंतर आ.एकनाथराव खडसे काय म्हणाले ?

हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम 

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️