दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजीच्या महाराष्ट्रासह भारत भरातील ठळक घडामोडी

 

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 WHO चा चिंताजनक ईशारा हेडफोन,इअरफोनचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यास (मोठ्या आवाजत संगीत ऐकणे ) लहान मुलांचे आणि तरुण पिढीचे आरोग्य बिघडते.  


📣 अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या हस्ते लोकार्पण झाले - आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला होणार पूल. 

[ads id="ads1"] 

📣 छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे हिरो आणि नितीन गडकरी नवीन युगाचे हिरो , राज्यपाल भगतसिंह यांचं वादग्रस्त विधान. 


📣 बजाज कंपनीने तरुणांसाठी नवीन पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन नुकतीच भारतात लाँच केली.


📣 जेट एअरवेज कंपनीचा मोठा निर्णय , कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे - तर काहींना बिनपगारी रजेवर पाठवण्यात आले.  

[ads id="ads2"] 

📣 रेल्वेत मिळणार आता प्रवाशांच्या आवडीचे तसेच स्थानिक खाद्यपदार्थ, रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा 


हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम 


हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर


▪️एअर इंडियात विलीन होऊ शकतो विस्तारा ब्रॅंड: टाटा समूहाने 4 एअरलाइन्स एकत्रीकरणाचे दिले संकेत; SIA आणि TATAची बैठक


▪️पंतप्रधानांनी अरुणाचलमध्ये विमानतळाचे केले उद्घाटन: मोदी म्हणाले- आमचे काम थांबवणे, लटकवणे, भटकवणे नाही


▪️आफताब-श्रद्धा विकत होते ड्रग्ज: खरेदीसाठी ग्राहक रात्री-अपरात्री येत होते; मारहाणीनंतर श्रद्धाला मदत करणाऱ्या व्यक्तीने केला दावा


▪️FIFA-2022 बाबत मस्क यांची घोषणा: वर्ल्डकपचा पहिला सामना ट्विटरवर दाखवणार; मस्क म्हणाले- बेस्ट कव्हरेज अन् कॉमेंन्ट्री असेल


▪️UNSC चे स्थायी सदस्य बनवण्यासाठी फ्रान्सचा भारताला पाठिंबा: म्हणाले- शक्तिशाली देशांचा सहभाग वाढला, ब्रिटननेही केली होती हीच मागणी


▪️राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य:'शिवाजी महाराज जुन्या काळातले; आता आंबेडकर, गडकरी, पवार हेच आदर्श'


▪️फडणवीसांच्या राज्यात टक्केवारीला स्कोप नाही: म्हणून आदित्य ठाकरेंचा थयथयाट; नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल


▪️सावरकर वादात मोहम्मद अली जिनांची एंट्री: रणजीत सावरकर म्हणाले- जिना हे राष्ट्रवादी आणि लोकमान्य टिळकांचे भक्तही होते


▪️राऊतांचा पुष्पा स्टाईलने शिंदे-भाजप सरकारला इशारा: आमची तोंड कुणाला बंद करता येणार नाही; पुन्हा तुरुंगात टाकले तरी घाबरणार नाही


▪️नवीन मुख्य निवडकर्त्यासाठी आगरकर आहे BCCI ची पहिली पसंत: IPL संघाचा द्यावा लागेल राजीनामा; पुर्वीही होता मुख्य स्पर्धक


▪️कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने खरेदी केली नवीन इलेक्ट्रिक कार: केदार जाधव आणि ऋतुराजला मिळाली खास राईड


▪️रोहित टी-20चे कर्णधारपद गमावणार: हार्दिक होऊ शकतो कर्णधार, 'हिटमॅन'कडे कायम राहणार वनडे-कसोटीचे नेतृत्व


▪️अभिनेत्री तबस्सुम यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन: मुलगा होशांग म्हणाला- आईची इच्छा होती की, अंत्यसंस्काराआधी मृत्यूबद्दल कुणालाही सांगू नये


▪️अभिनेता अजय देवगणच्या 'दृश्यम 2' ने आठ चित्रपटांना टाकले मागे: 2022 मधील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️