दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी च्या महाराष्ट्रातील ठळक घडामोडी

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात


▪️ RBI ने लाँच केली डिजिटल करेंसी: यापुढे रोख रकम बाळगण्याची काहीच गरज नाही, 9 बँकांसह 'CBDC होलसेल'ची सुरुवात


▪️ मोरबी पूल दुर्घटना प्रकरण सर्वोच्च न्यायालयात: 14 नोव्हेंबरला होणार सुनावणी, न्यायिक आयोग स्थापन करण्यासाठी तातडीने निर्देश द्या; याचिकाकर्त्याची मागणी

[ads id="ads1"] 

▪️ बंगळुरुमधील विशेष न्यायालयाचा निर्णय: फेसबुकवर पुलवामा हल्ल्याचा आनंद साजरा करणाऱ्या विद्यार्थ्याला 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा


▪️ गुजरातमधील पाकिस्तानच्या नागरिकांना मिळणार भारताचे नागरिकत्व: निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारची तयारी


▪️ राज्यातील सत्तासंघर्षावर आता 29 नोव्हेंबरला सुनावणी: लेखी युक्तिवाद सादर करा, ठाकरे-शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचे आदेश


▪️ महाराष्ट्राच्या राजकारणात ट्रम्प उडी: ट्विटरचा मालक एलॉन मस्कचे ट्विट रिट्विट करत फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

[ads id="ads2"] 

▪️ बच्चू कडूंनीही माघार घेतली, आमचा वाद संपला: फडणवीसांच्या भेटीनंतर राणांचे वक्तव्य; पण अमरावतीतल्या घराला पोलिस संरक्षण


▪️ भाजपचे आदित्य ठाकरेंना आव्हान: 'मविआ'च्या काळात आलेल्या प्रकल्पांची यादी मागितली; तर बोलबच्चन म्हणून डिवचले


▪️ रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांना रोखठोक उत्तर: म्हणाले - राजकीय नेते गप्प बसले तरी सामान्यांचा आवाज दाबता येणार नाही


▪️ जालन्यात स्टील कंपनीत भीषण स्फोट: औद्योगिक वसाहत हादरली, बेचिराख झाली भट्टी; 6 कामगार जखमी, दोघे गंभीर


इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रम परिसरात संशयास्पद मृतदेह: गर्दीच्या धुडगुसात चेंगरून मृत्यू झाल्याची भीती, पोलिस तपास सुरू


▪️ केएल राहुलला पुन्हा संधी मिळणार: कोच राहुल द्रविडने ओपनरवर दाखवला विश्वास, आज बांग्लादेशशी सामना


▪️ अफगाणिस्तान सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर: धनंजयचे अर्धशतक; उपांत्य फेरीच्या यादीत श्रीलंका कायम, ग्रुप-1 मध्ये तिसऱ्यास्थानी


▪️ 'ब्रह्मास्त्र पार्ट 2'वर अयान मुखर्जीची प्रतिक्रिया: म्हणाला - सुपरस्टार यशला देवच्या भूमिकेत पाहायला आवडेल

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर 

हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्‍हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- सावदा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात


📣 काल विमानाच्या एव्हिएशन टर्बाइन फ्यूलच्या किमतीत 4 हजार 842 रुपयांनी वाढ झाली - त्यामुळे आता विमान प्रवास महाग होणार 


📣 ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात २३ हजार कोटींचं जीएसटी संकलन झालं - गेल्या महिन्याच्या तुलनेत ,या महिन्यात दोन हजार कोटींचं अधिक संकलन झाले 


📣 गुगल क्रोम ब्राऊजर मध्ये अनेक समस्या निर्माण झाल्यात - ते दूर करण्यासाठी क्रोम ब्राऊजर अपडेट करून घ्या - असा इशारा गुगल कडून देण्यात आला 


📣 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्युनियर असोसिएट्स क्लर्क पदांसाठीच्या परीक्षेचं Admit Card जारी (5008 पदे ) 


📣 सुप्रीम कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार - महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी आता 29 नोव्हेंबरला होणार .  


📣 IRDA नवीन नियमानुसार विमा कंपन्यांना 1 नोव्हेंबरपासून KYC तपशील देणे आवश्यक झाले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️