दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजीच्या महाराष्ट्रासह भारत भरातील ठळक घडामोडी

 

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️ भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण: कंपनीचा दावा - कॅब बुक करण्यासारखे सोपे होईल उपग्रह प्रक्षेपण; 11.30 वा. प्रक्षेपित


▪️ सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी देश सोडला: चंदीगडहून इंग्लंडला रवाना, काही दिवसांपूर्वीच सरकारला दिला होता अल्टिमेटम


▪️राहुल गांधींनी सावरकरांवर बोलणे टाळले!: म्हणाले - भाजपने कुटुंबात भांडणं लावली, ते तोडण्याचे काम करतात, आम्ही भारत जोडू

[ads id="ads1"] 

▪️ बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला मोठा दिलासा: मुंबई सत्र न्यायालयाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर


▪️ नेहरू माफीवीर: भाजपकडून कागदपत्रे जाहीर; तुरुंगवास सहन न झाल्याने वडिलांच्या मध्यस्थीने माफी मागून सुटका करून घेतल्याचा दावा


▪️ फडणवीसांचे गांधींना खणखणीत उत्तर: सावरकरांवर वक्तव्य करण्यापूर्वी महात्माजी, इंदिराजी, नरसिंहरावांचे पत्र वाचले का, पवारांना ऐकले का?


▪️ 5000 कोटींच्या टेंडरचं काय?: आदित्य यांचा शिंदेंना सवाल, म्हणाले- मुंबई तुमच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी, आमची जन्मभूमी


▪️ ट्विटरवरून शेकडो कर्मचाऱ्यांचा राजीनामा: हेडक्वार्टरवर लिहिले- मस्क हुकूमशहा; फर्मान दिले होते- जास्त काम करा, नाहीतर कंपनी सोडा


▪️ भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द: दोन्ही संघांच्या खेळाडूंनी फुटबॉल खेळून केला टाईमपास, 20 नोव्हेंबरला दुसरा सामना

[ads id="ads2"] 

▪️ 'लायगर'च्या दिग्दर्शक आणि निर्मात्यावर EDचा छापा: चित्रपटात विदेशी फंडिंग वापरल्याचा संशय, 12 तास झाली चौकशी


▪️ ‘इंडिया लॉकडाऊन’चा ट्रेलर रिलीज: भूमिकेसाठी देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना भेटली श्वेता बसू, सई ताम्हणकरही महत्त्वाच्या भूमिकेत


हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर


📣 पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! - आता 12 डब्यांच्या लोकलचे लवकरच 15 डब्यांच्या लोकलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे - 21 नोव्हेंबरपासून या सेवेला सुरुवात होणार आहे , असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. 


📣 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने देशातील पहिले खाजगी रॉकेट 'विक्रम-एस' यशस्वीपणे आकाशात लाँच केले - प्रक्षेपित करण्यात आलेल्या या मिशनला 'प्रारंभ' असे नाव देण्यात आले.


📣 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जीवनावर चित्रपटाची घोषणा; पंकज त्रिपाठी साकारणार मुख्य भूमिका


📣 इंदौरमध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी - जुनी इंदौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात मिळाले धमकीचे पत्र


📣 सरकारने सोने आणि चांदीच्या बेस इम्पोर्ट किंमतीत वाढ केली आहे - त्यामुळे सोन्याची बेस इम्पोर्ट किंमत 531 डॉलर प्रति 10 ग्रॅमवरून 570 डॉलर इतकी झाली आहे - 


📣 तर चांदीची बेस इम्पोर्ट किंमत 630 डॉलर प्रति किलोवरून आता 702 डॉलर्स प्रति किलो झाली आहे - त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होऊ शकते 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️