दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजीच्या महाराष्ट्रासह भरतातील ठळक घडामोडी

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 मुंबईत गोवर आजाराचा धोका - आतापर्यंत ७ गोवर संशियतांचा मृत्यू , तर १४२ रुग्णांचे निदान . तरी सुद्धा २० हजार मुलांचे लसीकरण झाले नसल्याची माहिती.  


📣 यवतमाळमधील बान्सी गावाच्या ग्रामसभेत किशोरवयीन मुलांना गावात मोबाईल बंदीचा ठराव मंजूर - असे करणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरणार. 


📣 पुणे व पिपंरी चिंचवडमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करता येणार नाही - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे आदेश. 

[ads id="ads1"] 

📣 मराठवाड्यातील प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होणार कारण , १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान नांदेडहून मुंबईकडे आणि मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. 


📣 सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर २२ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या अन्यथा २४ नोव्हेंबरला मुंबईला हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला. 


📣 चिखलदऱ्यातील स्कायवॉक महिन्याभरात पर्यटकांसाठी खुला होणार - स्काय वॉकच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले असून स्काय वॉकला स्टेट बोर्ड वाइल्डलाईफची परवानगी मिळाली आहे.


▪️ नासाचे मून मिशन लॉंच: रॉकेटपासून वेगळे झाले अंतराळयान; चंद्राभोवती फिरणार, 25 दिवसांनी परत येईल पृथ्वीवर

[ads id="ads2"] 

▪️ G20 परिषदेचा दुसरा दिवस: भारताला मिळाले G20चे अध्यक्षपद; PM मोदी म्हणाले- G20 ला जागतिक बदलाचे माध्यम बनवू


▪️ जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरच्या विक्रीवर बंदी: उत्पादनाच्या विक्री आणि वितरणावर बंदीचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश


▪️ हिमाचलमध्ये पंतप्रधानांच्या 3 रॅलींना 14 कोटींचा खर्च: हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने ​​​​​​​जिल्हा प्रशासनाकडे पाठवले बिल


▪️ राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता केला जाहीर, सरकारने एसटी महामंडळाला याबद्दलचे पत्र पाठवले


▪️ इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे भव्य स्मारक: 450 फूटांचा पुतळा उभारणार, पाहणीसाठी गाजियाबादला समिती जाणार- मुख्यमंत्री शिंदे


▪️ संशयाचे धुके गडद: विनायक मेटेंच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पोलिस बेड्या ठोकण्याची शक्यता


▪️ श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्याला भरचौकात फासावर लटकवा: खासदार संजय राऊतांचा संताप, म्हणाले - खटलाही चालवू नका


▪️ BCCI धोनीवर नवीन जबाबदारी सोपवणार: T-20 आणि ODI फॉरमॅटसाठी वेगळे संघ असतील; द्रविडवरील कामाचा ताण होईल कमी


▪️ अमिताभ बच्चन यांच्या पाळीव कुत्र्याचे निधन: सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट, चाहत्यांनी व्यक्त केला शोक


▪️ अक्षय कुमारच्या नवीन चित्रपटाची घोषणा: जसवंत सिंग गिल यांच्यावर आधारित चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका, सत्य घटनेवर आधारित आहे कथानक

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️