दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजीच्या महाराष्ट्रासह भरतातील ठळक घडामोडी

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी दिलेल्या माहितीनुसार , जगाची एकूण लोकसंख्या आता ८०० कोटींवर पोहोचली आहे, तर २०२३ पर्यंत भारताची लोकसंख्या १. ४१ कोटी होणार. 


📣 पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ,पाळीव कुत्र्याने रस्त्यात घाण केल्यास मालकांवर ५०० रुपये दंड आकारण्यात येईल.


📣 ठाकरे गटाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली: पक्ष चिन्हावर तातडीने अंतिम निर्णय घ्या, निवडणूक आयोगाला कोर्टाचे आदेश.

[ads id="ads1"] 

📣 विनयभंग गुन्हा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर


📣 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही तर क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य' पुरस्कार


📣 प्रतापगडावर उभारला जाणारा अफ्जल खान वधाचा देखावा, लाईट साऊंड शो सुरू होणार, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.


➣दिल्ली हायकोर्टानं ठाकरे गटाची याचिका फेटाळली, निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश 


➣विनयभंग गुन्हा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर 

[ads id="ads2"] 

➣शिवसेनेने 4 जागांसाठी युती तोडली, फडणवीसांचा मोठा दावा, अमित शाहांवरील पुस्तकाचं प्रकाशन  


➣अफजलखानाच्या कबरीजवळ कोथळा बाहेर काढत असलेला छत्रपतींचा भव्य पुतळा उभारणार; राज्य सरकारची घोषणा  


➣सहा महिन्यांनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुजले, तपास करताना फॉरेन्सिक टीमचा कस लागणार 


➣मुंबईकरांच्या लाडक्या पोलार्डचा आयपीएलला अलविदा! भावूक पोस्ट लिहित जाहीर केली निवृत्ती 

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

➣राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य',


➣मुंबईत गोवरने बाधित एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू, कस्तुरबा रुग्णालयात सुरू होते उपचार, 26 ऑक्टोबरपासून आतापर्यंत सात संशयित मृत्यू?

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️