दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी च्या महाराष्ट्रासह भरतातील ठळक घडामोडी

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️जबरदस्तीचे धर्मांतर देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक: सुप्रीम कोर्ट केंद्राला म्हणाले - हे गंभीर प्रकरण, 22 नोव्हेंबरपर्यंत बाजू स्पष्ट करा


▪️18 महिन्यांनंतर घाऊक महागाई सिंगल डिजिटमध्ये: ऑक्टोबरमध्ये WPI 10.70% वरून 8.39% पर्यंत आला; मार्च-2021 पासून कमी


▪️आव्हाडप्रकरणी मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया: म्हणाले - हे षडयंत्र नव्हे, कारवाईसुद्धा सूड भावनेने नाही, योग्य तपास होईल!

[ads id="ads1"] 

▪️'राष्ट्रवादी'ची हीच परंपरा आहे का?: रीदा राशीद यांचा सुप्रिया सुळेंना सवाल; म्हणाल्या - आव्हाडांनी मला जोरात पकडून धक्का दिला


▪️ स्वःताच्या महत्त्वकांक्षांना आवर घाला: सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाल्या- इतरांचे चारित्र्य हनन महाराष्ट्र खपवून घेणार नाही


▪️विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न लाजीरवाणा: अजित पवार संतप्त; म्हणाले - आव्हाडप्रकरणी षडयंत्र, लोकशाहीला तिलांजली


▪️आव्हाडांवर चित्रा वाघ यांची टीका: घरी बोलावून बेदम मारहाण करणाऱ्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही


▪️DC ने शार्दुल ठाकूरला केले रिलीज: IPL 2023 मध्ये KKR कडून खेळणार; DC ने मेगा लिलावात 10.75 कोटींना केले होते खरेदी


▪️मर्यादित षटके आणि कसोटी संघ वेगळे असावेत: अनिल कुंबळेचे वक्तव्य - T-20 क्रिकेटमध्ये अधिकाधिक अष्टपैलू खेळाडूंची गरज

[ads id="ads2"] 

▪️ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड: राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटांमध्ये ते सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर


📣 वेदांतू कंपनीच्या अग्रवालांची मोठी घोषणा , लवकरच महाराष्ट्रात उभारल्या जाईल फॉस्ककॉनपेक्षाही मोठा प्रकल्प.   


📣 रेल्वे प्रशासनाचा लोकल प्रवाशांना मोठा दिलासा - आता UTS अँपद्वारे बुक करता येणार पाच किलोमीटर अंतरापर्यंतच तिकीट.  


📣 स्वःताच्या महत्त्वकांक्षांना आवर घाला: सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाल्या- इतरांचे चारित्र्य हनन महाराष्ट्र खपवून घेणार नाही.


📣 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ॲप्रेंटिस पदाच्या 248 जागांसाठी भरती , 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.


📣 Voltrider स्टार्टअप कंपनीने (Booty) ने आपली इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली असून - दिवसाला 100KM धावणार असा दावा देखील कंपनीने केला .  


📣 पुण्यात हुडहुडी वाढणार ! -  महाबळेश्वरपेक्षा जादा थंडी; 16 नोव्हेंबरपर्यंत गारठा कायम राहणार 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️