दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी च्या महाराष्ट्रासह भरतातील ठळक घडामोडी

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️जगातील सर्वात उंच मतदान केंद्राचा विक्रम: हिमाचलच्या टशीगंग मतदान केंद्रावर 100% मतदान, समुद्र सपाटीपासून 15,256 फूट उंचीवर केंद्र


▪️बिहारमधील बांका ते बोधगया भारत जोडो यात्रा: राहुल गांधींचा सहभाग नसणार, संपूर्ण यात्रेत कन्हैया कुमार सर्वात लोकप्रिय


▪️उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्ग उडवण्याचा कट: डेटोनेटरने पुलावर स्फोट, PM मोदींनी 13 दिवसांपूर्वीच केले होते उद्घाटन; ATS घटनास्थळी

[ads id="ads1"] 

▪️तुरुंगातून सुटल्यानंतर नलिनी म्हणाल्या: मी निर्दोष, पण गुन्हेगाराप्रमाणे जगावे लागणार; गांधी कुटुंबीयांना भेटण्याचा विचार नाही


▪️प्रत्येक फुटीर गटात एक 'शिंदे' असतो: संजय राऊतांचा दावा; म्हणाले- शिंदे गटातही लवकरच फूट पडेल, राज्यात मध्यावधीची तयारी सुरू


▪️अखेर मुहूर्त ठरला: दिपाली सय्यद आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार शिंदे गटात प्रवेश, ठाण्यातून निवडणूक लढवण्यावर सूचक वक्तव्य


▪️सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश; म्हणाले - पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल


▪️ठाकरेंबरोबर भविष्यात चारच लोक दिसतील: चंद्रशेखर बावनकुळेंचे भाष्य, म्हणाले - 'मविआ' कपट आणि बेईमानी करून सत्तेत आली होती

[ads id="ads2"] 

▪️क्रिकेटला मिळाला पहिला डबल चॅम्पियन: इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करून दुसऱ्यांदा जिंकला T-20 विश्वचषक, वनडेतही विश्वविजेता


▪️BCCI घेणार आढावा बैठक: द्रविड, रोहित आणि कोहली यांना विचारणार प्रश्न; निवड समितीवरही नाराज आहे बोर्ड

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर


📣 सलग दुसऱ्या दिवशी ठाकरेंचा शिंदेंना धक्का, नाशिकमध्येही महिला पदाधिकारी मंगला भास्कर यांनी शिवसेना ठाकरे गटात पुनर्प्रवेश केला. 


📣 दहावी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र परिवहन (एसटी) महामंडळात एकूण 83 जागांसाठी होणार भरती , अर्जाची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर असणार. 


📣 भारतीय - अमेरिकी अरुणा मिलर यांनी डेमोक्रॅटिक पार्टीच्या तिकिटावर लेफ्टनंट गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत मिळवला विजय. 


📣  बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच ओषधींवरील बंदी ३ दिवसात हटवण्यात आली असून , उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना अधिकाऱ्यांकडून करून घाई घाईत चूक झाल्याचे कबुल केले आहे.  


📣 इंग्लंडने  पाकिस्तानवर दमदार विजय साकारला ,दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर आपले नाव.


✒️ तुर्कीमधील इस्तंबूल शहरात शॉपिंग मॉलमध्ये मोठा स्फोट, 6 जणांचा मृत्यू तर 53 जण जखमी; घटनेनंतर तत्काळ बचावकार्य सुरू

 

✒️ जगातील सर्वात उंच मतदान केंद्राचा विक्रम: हिमाचलच्या टशीगंग मतदान केंद्रावर 100% मतदान, समुद्र सपाटीपासून 15,256 फूट उंचीवर केंद्र


✒️ तांदूळ महागणार नसल्याचे केंद्र सरकारने केले स्पष्ट; भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) आकडेवारीनुसार 2022-23 च्या 7 नोव्हेंबरपर्यंत 21.45 दशलक्ष टन तांदळाची खरेदी


✒️ राज्यात दररोज सरासरी 37 जणांचा अपघाती मृत्यू, 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर या 10 महिन्यांत तब्बल 11 हजार 249 जणांचा प्रवासादरम्यान मृत्यू 


✒️ आयपीएल 202: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ऑस्ट्रेलियन डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेंडॉर्फ याला मुंबई इंडियन्सने केलं करारबद्ध


✒️ उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्ग उडवण्याचा कट, एटीएस घटनास्थळी; डेटोनेटरने पुलावर स्फोट, PM मोदींनी 13 दिवसांपूर्वीच केले होते उद्घाटन


✒️ महाराष्ट्रातून तस्करी केलेल्या सर्वाधिक मुली देहव्यापारात; एनसीआरबीच्या नोंदीनुसार - गेल्या वर्षभरात राज्यातील तस्करी केलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या 856


✒️ Volvo ने आपली तिसरी इलेक्ट्रिक कार केली लॉंच, नवीन SUV EX90 SUV ही 7 सीट सुपर युटिलिटी इलेक्ट्रिक कार; 2024 पासून विक्री होणार सुरू


✒️ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; मुंबईत एक हॅटमॅन किलर महिलांची हत्या करत फिरत असल्याचा दावा; कोणताही हॅटमॅन किलर नसून फिल्मचं प्रमोशन - मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण


✒️ दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी विवाहबंधनात अडकणार, उद्योगपती सोहेल खातुरीयाशी जयपूरमधील मुंडोता किल्ल्यात विवाह सोहळा पार पडणार 


जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️