https://www.suvarndip.com/2022/10/tractor-subsidy-scheme-90.html
Tractor Subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मिनी ट्रॅक्टर साठी शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान भेटणार आहे मिनी ट्रॅक्टर साठी शेतकऱ्यांना 90% टक्के अनुदान भेटणार आहे त्यासाठी कसा व कुठे अर्ज करायचा आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत.[ads id="ads1"]
शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी ट्रॅक्टरची गरज असते, काही जणांकडे स्वतःचे ट्रॅक्टर असते तर काहीजण ट्रॅक्टर भाड्याने लावून आपल्या शेताची मशागत करतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचे ट्रॅक्टर घेण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजनांतर्गत अनुदान देते.[ads id="ads2"]
यातीलच एक योजना म्हणजे मिनी ट्रॅक्टर योजना. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 3 लाख 15 हजार रुपये अनुदान दिले जाते. ही योजना सध्या परभणी जिल्ह्यामध्ये सुरु झाली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
Tractor Anudan Yojana Maharashtra
शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल (“Mahadbt Farmer Scheme”)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.
Tractor Anudan Yojana Maharashtra 2022 आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
७/१२ उतारा
८ अ दाखला
खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
स्वयं घोषणापत्र
पूर्वसंमती पत्र