यावल तहसिल कार्यालयात अंगणवाडी सेविका यंची यावल तहसिल कार्यालयात महीला यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण आहाराचे सप्ताहाचे आयोजन


यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)

 बालविकास कार्यालय व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ ता व कुपोषण याबाबत पथनाट्य सादर करुण जनजागृती करण्यात आल्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते, या पथनाट्य सादर करतांना अंगणवाडी सेविकांना कश्य अडचणी निर्माण होतात याची जाणिव तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले व त्याडचानी बसोडविनीचे आव्हान देत पथनाट्य कलेच्य माध्यमातुन सादर करण्यात आले, कार्यक्रमात अनेक अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी रांगोळीच्या सप्तरंगात कलाकृती तयार करण्यात आल्यां.[ads id="ads1"] 

कार्यक्रमात गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी कार्यक्रमास उपस्थिती असलेल्या मार्गदर्शन केले, कार्यक्रमात यावल तहसीलदार महेश पवार, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, शेखर बापू पाटिल, पंचायत समिती गटनेते,. यावल सरपंच परिषदेचे अध्यक्ष संदीप भैया सोनवणे, महीला बालविकास अधिकारी अर्चना आटोळे, संदीप सावळे यांच्या सह यावल तालुक्यातील संपुर्ण अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️