सौ.सुनीता प्रल्हाद चौधरी यांची राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ धरणगांव तालुका अध्यक्षपदी निवड

 

सौ.सुनीता प्रल्हाद चौधरी यांची राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ धरणगांव तालुका अध्यक्षपदी निवड

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर 

धरणगांव - धरणगांव येथील एस.टी.वाहतुक नियंत्रक प्रल्हाद चौधरी यांच्या धर्मपत्नी सौ.सुनीता प्रल्हाद चौधरी धरणगांव यांची राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ धरणगांव तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.बबनराव तायवाडे, महिला प्रदेश अध्यक्षा सौ.कल्पनाताई मानकर, प्रदेश महिला कार्याध्यक्षा अँडव्होकेट सौ.ज्योतीताई ढोकणे यांनी सौ.चौधरी यांची निवड केली. [ads id="ads1"] 

          शिवसेनेचे महिला जिल्हाप्रमुख सौ.महानंदाताई पाटील, मा.नगराध्यक्षा सौ.ऊषाताई वाघ, नंदुरबार जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ सौ.प्रतिभा चौधरी, सौ.भारती चौधरी, नलीनी करणकाळ धुळे, प्रियंका ठाकरे आदींनी नियुक्ती बद्दल अभिनंदन केले आहे.[ads id="ads2"] 

           ओबीसी महिला महासंघाच्या माध्यमातून ओबीसींसाठी काम करेल व माझ्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन सौ.चौधरी यांनी केले. त्यांचे धरणगाव शहरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️