आयटा युनिट रावेर तर्फे सीरत उन नबी ( स.अ.स) कुईज़ परिक्षा स्पर्धा

 आयटा युनिट रावेर तर्फे सीरत उन नबी ( स.अ.स) कुईज़ परिक्षा स्पर्धा


रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर येथील अँगलो उर्दू हायस्कुल येथे आयटा युनिट रावेर तर्फे तालुकास्तरीय सीरत उन नबी ( स.अ.स) कुईज़ परिक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.[ads id="ads1"] 

   या स्पर्धेत मध्ये तालुक्यातील अँग्लो उर्दू हायस्कुल रावेर , गर्ल्स हायस्कूल रावेर , , खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल , एन एन तडवी उर्दू हायस्कूल पाल , अलहसनात उर्दू प्राथमिक रावेर , सतपुडा उर्दू प्राथमिक रावेर , जि . प . उर्दू कर्जाद , जि. प.उर्दू खिर्डी या सर्व शाळेतील एकुण १९६ विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते.[ads id="ads2"] 

  या स्पर्धेत प्रसंगी अँग्लो उर्दू हायस्कूल शाळेतील मुख्याध्यापक नासिर खान मोहम्मद खान यांनी भेट दिली . या स्पर्धेत परिक्षा यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया आयडियल टीचर असोसिएशन चे रावेर तालुका अध्यक्ष शेख शरीफ शेख सलीम , सचिव सैय्यद सलमान अली, फायनान्स सेक्रेटरी मलक युनुस, 

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

 मीडिया सेक्रेटरी मुजाहीद अली, जुबेर अहमद,शफीक जनाब,अज़हर शेख शफी, मोहसिन खान, सैय्यद आदील, फरहान अहमद,अज़हर शेख,अकरम खान , आदींनी परिश्रम घेतले तर आभार शेख शरीफ यांनी मानले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️