रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि.23 रावेर येथील तहसीलदार कार्यालयातील माजी शिपाई मा. रतन भालेराव यांनी जळगाव येथे सत्ता संपादन मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या अध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षा श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. विनोद भाऊ सोनवणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष मा. बाळू शिरतुरे यांची काम करण्याची पद्धत व गोर गरिबांचे कामे मार्गी लावून वंचितांना न्याय देताना बऱ्याच वेळा पाहिले आहे.[ads id="ads1"]
रतन भालेराव यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मा. रेखाताई ठाकूर, आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक पी .सी. लभाने, व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष एडवोकेट रविकांत वाघ यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला .[ads id="ads2"]
या प्रवेश सोहळ्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश भाऊ विखारे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बॅग, वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, सरचिटणीस कांतीलाल गाढे, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तायडे,
हेही वाचा : विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- SBI Mudra Loan मुद्रा लोन योजनेमार्फत "यांना" मिळणार एक लाख रुपयांपर्यंत कर्ज
सकाळचे पत्रकार प्रवीण धुंदले, तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, कंदर सिंग बारेला, शेख इमरान, दौलत अडांगळे, चंद्रसिंग बारेला, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे, महासचिव जरीना तडवी, तालुकाध्यक्ष सौ गायत्री कोचुरे, व त्यांची संपूर्ण महिला कार्यकारणी रावेर तालुका कार्यकारणी यांनी रतन भालेराव यांचे हार्दिक अभिनंदन केले.