🧐 शैक्षणिक विद्यापीठांचे पदवी प्रदान समारंभ बंद करणार करण्यात येणार आहेत - म्हणजे आता पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच,
🗣️ विद्यार्थ्यांच्या 'डिजिलॉकर' मध्ये 'पदवी' मिळेल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.[ads id="ads1"]
🤷♂️ आणखी काय म्हणाले शिक्षणमंत्री ?
👥 विद्यापीठांना सहा-सहा महिने पदवी प्रदान समारंभासाठी पाहुणे मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदवी रखडतात. मात्र, आता ही परिस्थिती बदलणार असून, विद्यार्थ्यांना 'डिजिटल' पदवी दिली जाईल.
[ads id="ads2"]
🗓️ जून-2023 पर्यंत ही प्रणाली विकसित केली जाणार आहे. डिजिटल पदवीसह विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकाही 'डिजिलॉकर' वर उपलब्ध होतील - असेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले