रावेर पंचायत समितीतील (Raver Panchayat Samiti) शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशीरावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल (BDO Deepali Kotwal) यांनी शुक्रवारी रावेर पोलिस ठाण्यात (Raver Police Station) शौचालय घोटाळा प्रकरणी तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांच्याकडे उपस्थिती लावल्याने संपूर्ण रावेर शहरासह तालुक्यात याबाबत चर्चा रंगली.[ads id="ads2"]
अधिकाऱ्यांची तांत्रिक बाबींसाठी हजेरी तपासाधिकारी यांची स्पष्टोक्ती
रावेर पंचायत समिती मधील कथित शौचालय घोटाळा प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर गाजत असतांना या गुन्हा संदर्भात लवकरच दोषारोपपत्र न्यायालय दाखल होणार असतांना शुक्रवारी दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी (Raver Panchayat Samiti) रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल(BDO Deepali Kotwal) यांनी रावेर पोलिस स्टेशनला (Raver Police Station) तपास अधिकारी यांच्याकडे उपस्थिती लावली.
हेही वाचा :- समाजकारणाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी करु नका :आदिवासी कोळी महासंघाच्या बैठकीत सुर
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
दरम्यान शौचालय घोटाळा प्रकरणाच्या तांत्रीक बाबींसंदर्भात गटविकास अधिकारी आले असल्याची माहिती तपासाधिकारी शीतलकुमार नाईक यांनी दिली.