यामुळे शेतकऱ्याना आपल्या बँक खात्यावर पी एम किसान योजनेचे 2000 हजार रुपये पोहोचले की नाही. हे पाहण्यासाठी आपल्या जवळच्या बँक मध्ये जावे लागायचे यामुळे शेतकऱ्यांचा टाईम ही वाया जायचा. आणि काही पैशांचाही खर्च व्हायचा. [ads id="ads2"]
यामुळे मोदी सरकारने आता PM Kisan list पी एम किसान योजनेचे 2000 हजार रुपये बँक खात्यात पडले की नाही हे चेक करण्यासाठी नवीन अॅप सादर केली आहे. या अॅपच्या मदतीने शेतकरी आपल्या घरी बसून स्वतःच्या मोबाईल मध्ये पाहू शकतात की आपल्याला पी एम किसान योजनेचे 2000 हजार रुपये आले की नाही. PM Kisan list
तुमच्या बँक खात्यात जमा झाले का ? 2000 रुपये (संपूर्ण भारतातील यादी पाहा - गावानुसार)
तुम्हालाही या पी एम किसान योजने अंतर्गत 2000 हजार रुपये मिळत असतील तर तुम्ही देखील या अॅपद्वारे तुम्हाला 2000 रुपये मिळाले की नाही पाहू शकता. आम्ही खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या अॅपद्वारे 2000 हजार रुपये आले की नाही कसे पहायचे आणि अॅप कोणती आहे अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे. PM Kisan list
तुमच्या बँक खात्यात जमा झाले का ? 2000 रुपये (संपूर्ण भारतातील यादी पाहा - गावानुसार)