झालेल्या शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच NDRF / SDRF व राज्य शासनाच्या निधीमधून मदत दिली जाणार आहे. याठिकाणी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे, माहिती शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.[ads id="ads2"]
एक शासन निर्णय काढून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके नुकसानी करिता 335 कोटी 17 लक्ष 50 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
येथे जिल्ह्यांची यादी पहा
अतिवृष्टी व पूर परिस्थिती तसेच चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यांना आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीपोटी ही रक्कम SDRF च्या नेमून दिलेल्या निकषपेक्षा दुप्पट दराने निधी वितरित करण्यात येणार आहे. ही एक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आलेली आहे.