तुमच्या बँक खात्यात जमा झाले का ? प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 2000 हजार रुपये : एका क्लिक वर तपासा (गावानुसार यादी)

 

तुमच्या बँक खात्यात जमा झाले का ? प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 2000 हजार रुपये  : एका क्लिक वर तपासा (गावानुसार यादी)

केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजना तीन वर्षांपूर्वी सुरु केली. देशातील करोडो शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली होती. या योजनेच्या अंतर्गत सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रूपये जमा करते. दर चार महिन्यांनी तीन वेळा दोन हजार करून ही रक्कम दिली जाते.All india Pm kisan sanman nidhi list  [ads id="ads1"] 

शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Sanman Nidhi) अंतर्गत १२ हप्ते जमा करण्यात आले आहेत आणि १२ व्या हप्त्याची वाट शेतकरी  पाहत होते तोही दिनांक 17 Octomber 2022 रोजी जमा करण्यात आला आहे.[ads id="ads2"] 

पीएम किसान योजनेतील(Pm Kisan Sanman Yojna लाभार्थ्यांच्या यादीत शेतकरी त्यांची नावे तपासू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना फक्त काही मिनिटे खर्च करावी लागणार आहेत.All india Pm kisan sanman nidhi list पाहण्यासाठी खालील प्रक्रिया करा

Suvarn Dip News हे ॲप डाऊनलोड करा


 यामध्ये मेनू वर क्लिक करा त्यानंतर "प्रधानमंत्री किसन सन्मान योजना लाभार्थी यादी" यावर क्लिक करून आपल्या आपल्या गावानुसार यादी तपासा

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील यादी पाहा - गावानुसार)

आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि महसूल रेकॉर्डचे तपशील बरोबर नसल्यास पैसे येणार नाहीत. हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे.

रेकॉर्ड बरोबर घेऊनही पैसे आले नाहीत, तर तुम्ही तुमचे लेखापाल आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना कारण विचारू शकता. तिथूनही बोलणे झाले नाही, तर पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइनवर (१५५२६१ किंवा ०११-२४३००६०६) संपर्क साधा.

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️