DBT agriculture राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी हाती आलेली आहे. जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यांमध्ये झालेल्या नुकसाणीमुळे जसं की, अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच भरपाई ची मदत मिळणार आहे. [ads id="ads1"]
झालेल्या शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच SDRF व राज्य शासनाच्या निधीमधून मदत दिली जाणार आहे. [ads id="ads2"]
याप्रमाणे एकूण ३३४५ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.