महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची यादी जाहीर

 


नमस्कार शेतकरी बंधूंनो महात्मा ज्योतिराव फुले प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची यादी जाहीर झालेली आहे. मित्रांनो ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी व दिलासादायक बातमी आहे आणि दिवाळीच्या दरम्यानच शेतकऱ्यांच्या खात्यात आता 50 हजार रुपये जमा होणार आहेत. मित्रांनो ही यादी तुम्हाला येथे बघायला मिळेल 50 Hajar Yojana Yadi.[ads id="ads1"] 

तुम्हाला काय करावे लागेल ? 

तुम्हाला तुमच्या गावची यादी पाहण्यासाठी तुमच्या गावात असणाऱ्या सेतूवर म्हणजे महा-ई-सेवा केंद्रावर जावे लागेल तेथे तुम्हाला तुमच्या गावची यादी बघायला मिळेल. यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जाऊन किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार इकेवायसी करावी लागेल, ही केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच 50 हजार रुपये जमा होतील. [ads id="ads2"] 

  जळगाव जिल्ह्याची यादी(गावानुसार) PDF मध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यादी पाहण्यासाठी लिंक दिलेली आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील सर्व गावांच्या याद्या मिळतील येथे तुमचे गाव शोधा व यादी डाऊनलोड करा, ही यादी पीडीएफ फाईल मध्ये डाउनलोड होईल व यानंतर तुम्ही तिथे तुमचे नाव बघू शकता. 50 Hajar Yojana Yadi.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️