प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या बहिणीने काढला बहिणीचा काटा


नाशिक जिल्हा प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील नगर मनमाड हायवे रोड लगत बसली ट्रॅक्टर शोरूम जवळ अल्पवयीन मुलगी वय वर्ष 17 हिने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.[ads id="ads1"] 

https://www.suvarndip.com/2022/10/A-sister-who-is-a-hindrance-in-a-love-relationship-removed-her-sisters-thorn.html

   या घटनेत आत्महत्या केलेल्या व्यक्तीची सख्यी बहिण प्रमुख आरोपी असल्याचे निदर्शनास आले आहे. आपले प्रेम प्रकरण उघड होऊ नये म्हणून आपल्या सख्ख्या बहिणीला गळफास देऊन तिने तिचे जीवन संपवण्याचा प्रकार उघड झाला आहे. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.[ads id="ads2"] 

      याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत मुलगी हर्षदा नवनाथ बनकर वय वर्ष 16 ही आपल्या राहत्या घरी पलंगाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आली होती. या घटनेनंतर चर्चांनी उधाण आले होते. परंतु पोलिसांच्या तपासात तिची सखी बहिण सृष्टी नवनाथ बनकर तिचा खून केल्याचे आढळून आले आहे. तिचा प्रियकर खंडाळा तालुका वैजापूर येथील आकाश कांगणे यांनी तिला मोबाईल फोन घेऊन दिला होता. 

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

  ही माहिती बहिणीने आपल्या आई वडिलांना दिल्यामुळे आणि आपले प्रेम प्रकरण उघड झाल्याचा राग आल्याने शक्य बहिणीने आपल्या बहिणीचा काटा काढला आणि बहिणीची जीवन यात्रा संपवली याबाबत आरोपीच्या आईने पोलिसात फिरत देऊन आपल्या मुली विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे करीत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️